गिरगाव
Appearance
गिरगाव दक्षिण मुंबईतील एक भाग आहे. पश्चिम रेल्वे वरील चर्नी रोड हे रेल्वे स्थानक गिरगावाचा भाग आहे. येथील चाळसंस्कृती किंवा चाळीतील जीवनावर बटाट्याची चाळ हे पुस्तक लिहिले आहे. येथील गिरगाव चौपाटी प्रसिद्ध आहे. गिरगावात खाडिलकर मार्ग आहे. पत्रकार, नाटककार आणि सुधारणावादी असलेले आणि प्रसिद्ध कवी प्रभाकर खाडिलकर ह्यांचे सुपुत्र असलेले कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर ह्यांचे नाव ह्या रस्त्याला देण्यात आले आहे.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- ^ महाराष्ट्र टाईम्स,वसई विरार पुरवणी, मंगळवार,दिनांक २६ नोव्हेंबर २०२४