ढोल
Tools
Actions
General
छापा/ निर्यात करा
इतर प्रकल्पात
Appearance
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ढोल हे एक भारतीय चर्मवाद्य आहे.
भारतीय उपखंडात प्रादेशिक भिन्नतेसह मोठ्या प्रमाणात ढोल वापरला जातो. बांगलादेश आणि पाकिस्तान तसेच भारतामधील पंजाब, हरियाणा, दिल्ली, काश्मीर, आसाम खोरे, गुजरात, महाराष्ट्र, कोकण, गोवा, कर्नाटक, राजस्थान आणि उत्तर प्रदेश अशा भागांत ढोल हे वाद्य वाजविले जाते.संबंधित साधन म्हणजे ढोलक किंवा ढोलकी म्हणून ओळखले जाते.
"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=ढोल&oldid=1707419" पासून हुडकले