श्रीलंका १९ वर्षांखालील क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रीलंका १९ वर्षांखालील क्रिकेट संघ श्रीलंका या देशाचे १९ वर्षांखालील क्रिकेट मध्ये नेतृत्व करतो.

या संघाला एकदाही १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकता आलेला नाही. २००० सालच्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात श्रीलंकेला उपविजेते स्थानावर समाधान मानावे लागले.