ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया देशाचे १९ वर्षांखालील क्रिकेट मध्ये नेतृत्व करतो.

या संघाने १९८८, २००२ आणि २०१० हे तीन १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक जिंकले आहेत.