युगांडा १९ वर्षांखालील क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

युगांडा १९ वर्षांखालील क्रिकेट संघ युगांडा या देशाचे १९ वर्षांखालील क्रिकेट मध्ये नेतृत्व करतो.

या संघाने आतापर्यंत दोन १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात सहभाग घेतला आहे.