झिम्बाब्वे १९ वर्षांखालील क्रिकेट संघ
Appearance
कर्मचारी | |
---|---|
कर्णधार | मॅथ्यू शोंकेन |
प्रशिक्षक | प्रोस्पर उत्सेया |
मालक | झिम्बाब्वे क्रिकेट |
झिम्बाब्वे १९ वर्षांखालील क्रिकेट संघ झिम्बाब्वे या देशाचे १९ वर्षांखालील क्रिकेट मध्ये नेतृत्व करतो.
या संघाने आतापर्यंत १९९८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक नंतरच्या सर्व आवृत्त्यांमध्ये भाग घेतला आहे. यांपेकी १९९८, २००४ आणि २००६ मध्ये हा संघ दुसऱ्या फेरीत पोचला.