कॅनडा १९ वर्षांखालील क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कॅनडा १९ वर्षांखालील क्रिकेट संघ कॅनडा या देशाचे १९ वर्षांखालील क्रिकेट मध्ये नेतृत्व करतो.

या संघाने आता पर्यंत आठ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भाग घेतला.