एकदिवसीय क्रिकेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एकदिवसीय सामने या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

एकदिवसीय क्रिकेट क्रिकेटच्या खेळाचा एक प्रकार आहे.

एकदिवसीय क्रिकेट सामने सहसा मर्यादित षटकांचे असतात व एकाच दिवसात संपतात.