Jump to content

आयर्लंड १९ वर्षांखालील क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयर्लंड
कर्मचारी
प्रशिक्षक रायन ईगलसन
मालक क्रिकेट आयर्लंड
व्यवस्थापक ब्रायन ओरर्के
संघ माहिती
रंग हिरवा
स्थापना १९९८
घरचे मैदान कॅसल अव्हेन्यू क्रिकेट मैदान
क्षमता ३,२००
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी प्रदेश युरोप

कसोटी किट

वनडे किट

आं.टी२० किट

२० डिसेंबर २०२३ पर्यंत

आयर्लंड १९ वर्षांखालील क्रिकेट संघ आयर्लंड या देशाचे १९ वर्षांखालील क्रिकेट मध्ये नेतृत्व करतो. या संघाने आता पर्यंत दहा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भाग घेतला.