संयुक्त अरब अमिराती १९ वर्षांखालील क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संयुक्त अरब अमिराती १९ वर्षांखालील क्रिकेट संघ संयुक्त अरब अमिराती या देशाचे १९ वर्षांखालील क्रिकेट मध्ये नेतृत्व करतो.

या संघाने आता पर्यंत २०१४, २०२० आणि २०२२ साली १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भाग घेतला.