न्यू झीलंडचा १९ वर्षांखालील राष्ट्रीय क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(न्यूझीलंड १९ वर्षांखालील क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

न्यू झीलँड १९ वर्षांखालील क्रिकेट संघ न्यू झीलँड या देशाचे १९ वर्षांखालील क्रिकेट मध्ये प्रतिनिधित्व करतो.

या संघाला एकदाही १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकता आलेला नाही. १९९८ सालच्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात न्यू झीलंडला उपविजेते स्थानावर समाधान मानावे लागले.