इंग्लंड १९ वर्षांखालील क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इंग्लंड १९ वर्षांखालील क्रिकेट संघ इंग्लंड या देशाचे १९ वर्षांखालील क्रिकेट मध्ये नेतृत्व करतो.

या संघाने १९९८ साली १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे.