२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका पात्रता
२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका पात्रता ही २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकच्या पात्रता प्रक्रियेचा भाग म्हणून खेळली गेलेली स्पर्धा आहे जी नोव्हेंबर २०२१ मध्ये अँटिगामध्ये खेळवली गेली. एप्रिल २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने १ जानेवारी २०१९ पासून सदस्य संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या ट्वेंटी२० सामन्यांना पूर्ण आंतरराष्ट्रीय दर्जा दिला. त्यायोगे या प्रादेशिक पात्रता फेरीतील सर्व सामने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० म्हणून खेळवले गेले.
मूलत: ही स्पर्धा १८ ते २४ ऑगस्ट २०२० या कालावधीत होणार होती. २४ मार्च २०२० रोजी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) पुष्टी केली की ३० जून २०२० पूर्वी होणाऱ्या आयसीसी पात्रता स्पर्धा कोव्हिड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. डिसेंबर २०२० मध्ये, आयसीसीने साथीच्या रोगाच्या व्यत्ययानंतर पात्रता मार्ग अद्यतनित केला. मे २०२१ मध्ये, टोरँटो, कॅनडा येथे १७ ते २३ जुलै २०२१ या कालावधीत नियोजित केल्यानंतर, साथीच्या रोगामुळे स्पर्धा पुन्हा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर स्पर्धा अँटिगामध्ये होईल असे जाहीर करण्यात आले.
प्रादेशिक अंतिम फेरी
[संपादन]२०२१ ट्वेंटी२० विश्वचषक अमेरिका पात्रता | |||
---|---|---|---|
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना | ||
क्रिकेट प्रकार | आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने | ||
स्पर्धा प्रकार | गट फेरी | ||
यजमान | अँटिगा | ||
विजेते | अमेरिका | ||
सहभाग | ७ | ||
सामने | २१ | ||
सर्वात जास्त धावा | राय्यान पठाण (३१२) | ||
सर्वात जास्त बळी | हर्नन फेनेल (११) | ||
|
प्रादेशिक अंतिम फेरीचे सामने ७ ते १४ नोव्हेंबर २०२१ दरम्यान अँटिगा मध्ये होणार असल्याचे आयसीसीने जाहीर केले. आयसीसीने १ ऑक्टोबर २०२१ रोजी वेळापत्रक जारी केले. सर्व सामने अँटिगा मधील कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड आणि सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम येथे खेळविण्यात आले. बहामासने त्यांचे पहिले आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले
प्रत्येक संघाने इतर संघांशी एक सामना खेळला. गट फेरीच्या शेवटी गुणफलकामध्ये अव्वल दोन संघ २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी पात्र ठरले.
अमेरिकेने पहिले स्थान पटकावत जागतिक पात्रता फेरीमधले आपले स्थान निश्चित केले. पाठोपाठ १० गुणांसह कॅनडाने ही अमेरिका खंडातून जागतिक पात्रता फेरीमध्ये आरक्षित असलेले दुसरे स्थान आपल्या नावावर केले.
गुणफलक
[संपादन]संघ
|
सा | वि | प | अ | गुण | धावगती | नोट्स |
---|---|---|---|---|---|---|---|
अमेरिका | ६ | ६ | ० | ० | १२ | ३.०७७ | जागतिक पात्रतेच्या पुढील टप्प्यासाठी पात्र |
कॅनडा | ६ | ५ | १ | ० | १० | ५.३१२ | |
बर्म्युडा | ६ | ४ | २ | ० | ८ | २.२६५ | |
आर्जेन्टिना | ६ | २ | ४ | ० | ४ | -०.३३१ | |
बहामास | ६ | २ | ४ | ० | ४ | -२.७४४ | |
पनामा | ६ | १ | ५ | ० | २ | -३.४७७ | |
बेलीझ | ६ | १ | ५ | ० | २ | -३.८६३ |
सामने
[संपादन]वि
|
||
ग्लेनफोर्ड बॅनर २८ (३२)
यॉन थेरॉन ३/१६ (४ षटके) |
स्टीव्हन टेलर ३९* (१५)
|
- नाणेफेक : अमेरिका, क्षेत्ररक्षण.
- बेलीझ आणि अमेरिकेने वेस्ट इंडीजमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- बेलीझ आणि अमेरिकेमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- अमेरिकेने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बेलीझवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- कॉर्नेल ब्राउन, मॉरिस कास्टिलो, ट्रॅव्हिस सॅम्युएल्स, कीगन टिलेट (बे), इयान हॉलंड आणि गजानंद सिंग (अ) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- यापूर्वी दक्षिण आफ्रिकेकडून ९ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळल्यानंतर यॉन थेरॉन याने अमेरिकेतर्फे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
मार्क टेलर ४४ (३६) जतिंदरपाल मथारु ३/६ (२ षटके) |
- नाणेफेक : कॅनडा, फलंदाजी.
- बहामासचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- बहामास आणि कॅनडाने वेस्ट इंडीजमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- बहामास आणि कॅनडामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- कॅनडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बहामासवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- जोनाथन बॅरी, रेनफोर्ड डाव्हसन, मार्लन ग्रॅहाम, एव्हरेट हाव्हेन, कर्व्हॉन हिंड्स, ग्रेगरी आर्यव्हिन, जगनाथ जागरु, रॉडेरिक मिचेल, ओर्लांडो स्टुअर्ट, ग्रेगरी टेलर, मार्क टेलर (ब), जतिंदरपाल मथारु, राय्यान पठाण आणि सेसिल परवेझ (कॅ) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
दिनेशभाई अहिर १६ (१२)
इयान हॉलंड २/३ (३ षटके) |
- नाणेफेक : पनामा, फलंदाजी.
- पनामाने वेस्ट इंडीजमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- पनामा आणि अमेरिकेमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- अमेरिकेने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात पनामावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- दिनेशभाई अहिर, अस्लाम दोरिया, सलीम गुझमान, इरफान हफीझी, अब्दुल्लाह जसत, महमूद जसत, रिझवान मंगेरा (प) आणि अली खान (अ) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
केंटन यंग ४२ (४६) सेसिल परवेझ ३/७ (३ षटके) |
- नाणेफेक : कॅनडा, फलंदाजी.
- बेलीझ आणि कॅनडामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- कॅनडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बेलीझवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- टी'शाका पॅटरसन आणि मुहम्मद झागलोल (बे) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
मार्क टेलर ६० (३७)
टोमास रोसी ३/१९ (३.२ षटके) |
पेद्रो बॅरॉन ६६* (६१) जोनाथन बॅरी २/२० (४ षटके) |
- नाणेफेक : बहामास, फलंदाजी.
- आर्जेन्टिनाने वेस्ट इंडीजमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- आर्जेन्टिना आणि बहामासमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- बहामासचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० विजय.
- बहामासने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात आर्जेन्टिनावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- पेद्रो ब्रुनो, ॲलन कर्शबम, तोमास रोसी (आ) आणि भुमेश्वर जागरू (ब) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
बर्नान स्टीफनसन ६९ (४७)
खेंगार अहिर ३/२२ (४ षटके) |
महमूद जसत २०* (१४) बर्नान स्टीफनसन ३/२५ (३ षटके) |
- नाणेफेक : बेलीझ, फलंदाजी.
- नेथन बॅनर (बे), निकुंज अहिर आणि युसुफ भुला (प) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
- नाणेफेक : अमेरिका, फलंदाजी.
- बर्म्युडाने वेस्ट इंडीजमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- अमेरिकेने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बर्म्युडावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- ट्रे मँडर्स आणि डॉमिनिक साबिर (ब) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
ट्रे मँडर्स ८४ (५२)
ग्रेगरी टेलर ३/२७ (३ षटके) |
कर्व्हॉन हिंड्स ४० (३०) मलाची जोन्स २/९ (४ षटके) |
- नाणेफेक : बहामास, क्षेत्ररक्षण.
- बहामास आणि बर्म्युडामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- बर्म्युडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बहामासवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- संदीप गौड (बहा) आणि झेको बर्गीस (बर) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
अलेझांद्रो फर्ग्युसन ८६* (६०)
गॅरेट बॅनर २/१८ (४ षटके) |
मॉरिस कॉस्टिल २७ (१९) हर्नन फेनेल ३/२० (३ षटके) |
- नाणेफेक : आर्जेन्टिना, फलंदाजी.
- आर्जेन्टिना आणि बेलीझमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- आर्जेन्टिनाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बेलीझवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
||
जस्करन मल्होत्रा ३५ (२५) सलमान नाझर ३/१९ (४ षटके) |
- नाणेफेक : कॅनडा, फलंदाजी.
- अमेरिकेने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात कॅनडावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- सलमान नाझर (कॅ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
रामिरो एस्कोबार ५५ (४५)
अनिलकुमार अहिर ४/२६ (४ षटके) |
खेंगर अहिर ३२* (२९) हर्नन फेनेल ६/१८ (४ षटके) |
- नाणेफेक : आर्जेन्टिना, फलंदाजी.
- आर्जेन्टिना आणि पनामामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- आर्जेन्टिनाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात पनामावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- ऑगस्टो मुस्तफा आणि एस्ताबन निनो (आ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
मार्क टेलर ६७ (५०)
कीगन टिलेट ३/२४ (३ षटके) |
मॉरिस कॉस्टिल ५९ (४९) कर्व्हॉन हिंड्स ३/३६ (४ षटके) |
- नाणेफेक : बहामास, फलंदाजी.
- बहामास आणि बेलीझमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- बहामासने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बेलीझवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- विनफोर्ड ब्रोस्टर (बे) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
कमाउ लेवेरॉक ६० (३०)
इरफान हफीझी ३/३७ (४ षटके) |
इरफान हफीझी २९ (४३) ॲलन डग्लस २/१७ (४ षटके) |
- नाणेफेक : बर्म्युडा, फलंदाजी.
- बर्म्युडा आणि पनामामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- बर्म्युडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात पनामावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
||
मार्टिन सिरी ३१ (४३)
यॉन थेरॉन २/५ (२ षटके) |
- नाणेफेक : आर्जेन्टिना, फलंदाजी.
- आर्जेन्टिना आणि अमेरिकेमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- अमेरिकेने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात आर्जेन्टिनावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- ट्रिन्सन चार्मीचेल (अ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
कर्व्हॉन हिंड्स २३ (१९)
निसर्ग पटेल ४/१७ (४ षटके) |
- नाणेफेक : बहामास, फलंदाजी.
- बहामास आणि अमेरिकेमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- अमेरिकेने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बहामासवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- अँटोनियो हॅरिस (ब) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
गॅरेट बॅनर ३२ (२१)
रोडनी ट्रॉट ४/१५ (४ षटके) |
ॲलन डग्लस ५४ (२५) ग्लेनफोर्ड बॅनर १/२४ (२ षटके) |
- नाणेफेक : बेलीझ, फलंदाजी.
- बेलीझ आणि बर्म्युडामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- बर्म्युडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बेलीझवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- जबारी डॅरेल (ब) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
इरफान हफीझी ४१ (३९)
ग्रेगरी टेलर २/२४ (३ षटके) |
जोनाथन बॅरी २२ (२०) इरफान हफीझी ३/२६ (३.३ षटके) |
- नाणेफेक : बहामास, क्षेत्ररक्षण.
- बहामास आणि पनामामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- बहामासने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात पनामावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
||
अलेजांद्रो फर्ग्युसन २३ (२०)
डिलन हेलीगर ५/१६ (४ षटके) |
- नाणेफेक : आर्जेन्टिना, फलंदाजी.
- आर्जेन्टिना आणि कॅनडामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- कॅनडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात आर्जेन्टिनावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
||
इरफान हफीझी १४ (२१) सलमान नाझर ३/८ (४ षटके) |
- नाणेफेक : कॅनडा, फलंदाजी.
- कॅनडा आणि पनामामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- कॅनडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात पनामावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- रिषिव जोशी आणि श्रेयस मोव्वा (कॅ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
ट्रे मँडर्स ३७ (४१) ऑगस्टिन हुसैन ३/८ (४ षटके) |
- नाणेफेक : आर्जेन्टिना, फलंदाजी.
- आर्जेन्टिना आणि बर्म्युडामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- बर्म्युडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात आर्जेन्टिनावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- साचास हाक देण्यात पाने द्विरुक्त कारणमीमांसा(arguments) वापरत आहेत.
- इ.स. २०२१ मधील क्रिकेट
- २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
- आर्जेन्टिना क्रिकेट संघाचे वेस्ट इंडीज दौरे
- बहामास क्रिकेट संघाचे वेस्ट इंडीज दौरे
- बेलीझ क्रिकेट संघाचे वेस्ट इंडीज दौरे
- बर्म्युडा क्रिकेट संघाचे वेस्ट इंडीज दौरे
- कॅनडा क्रिकेट संघाचे वेस्ट इंडीज दौरे
- पनामा क्रिकेट संघाचे वेस्ट इंडीज दौरे
- अमेरिका क्रिकेट संघाचे वेस्ट इंडीज दौरे