डेनिस कॉम्प्टन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डेनिस चार्ल्स स्कॉट कॉम्प्टन (मे २३, इ.स. १९१८:हेंडन, इंग्लंड - एप्रिल २३, इ.स. १९९७:विंडसर, बर्कशायर, इंग्लंड) हा इंग्लंडकडून ७८ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

क्रिकेटशिवाय कॉम्प्टन इंग्लंडकडून फुटबॉलही खेळला होता.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.