जुनियर मरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जुनियर रँडाल्फ मरे (२० जानेवारी, १९६८:ग्रेनेडा - हयात) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९९३ ते २००२ दरम्यान ३३ कसोटी आणि ५५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.