क्लिफर्ड रोच
Appearance
(क्लिफोर्ड रोच या पानावरून पुनर्निर्देशित)
क्लिफर्ड आर्चिबाल्ड रोच (१३ मार्च, १९०४:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद व टोबॅगो - १६ एप्रिल, १९८८:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद व टोबॅगो) हा वेस्ट इंडीजकडून १९२८ ते १९३५ दरम्यान १६ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा वेस्ट इंडीजच्या पहिल्या कसोटी खेळणाऱ्या संघात होता.