"बोले इंडिया जय भीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Filled in 7 bare reference(s) with reFill 2
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४२: ओळ ४२:


== हे सुद्धा पहा ==
== हे सुद्धा पहा ==
* [[बाबासाहेब आंबेडकर#चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका व नाटके|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर बनवले गेलेले चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका यांची सूची]] ([[सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर#चित्रपट, मालिका आणि नाटके*|मूळ सूची]])
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
* [[जय भीम]]
* [[जय भीम]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)]]


==संदर्भ ==
==संदर्भ ==

१५:०९, २६ फेब्रुवारी २०२१ ची आवृत्ती

बोले इंडिया जय भीम
दिग्दर्शन सुबोध नागदेव
निर्मिती धनंजय गलानी
पटकथा सुबोध नागदेव
संगीत दिनेश निंबाळकर
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}
अवधी २ तास ३० मिनिटे
निर्मिती खर्च १.५ कोटी


बोले इंडिया जय भीम हा इ.स. २०१६ मधील मराठी भाषेतील एक चित्रपट आहे. हा चित्रपट जीवनचरित्रपर चित्रपट असून यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी असलेल्या समाजसुधारक एल.एन. हरदास यांच्या जीवनाचे वर्णन आहे.[१][२] जय भीम या अभिवादनाची सुरूवात हरदास यांनी केलेली आहे. हा चित्रपट ७ ऑक्टोबर २०१६ रोजी विविध चित्रपट गृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुबोध नागदेव आणि निर्मिती धनंजय गलानी यांनी केली आहे. हा चित्रपट हिंदी मध्येही प्रदर्शित झालेला आहे.[३][४][५][६][७]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "BOLE INDIA JAI BHIM MUSIC LAUNCHED cinenews.co.in 2016-12-22".
  2. ^ "Meghwal's best wishes for Marathi Biopic Bole India Jai Bhim". MTI News. 31 ऑक्टो, 2016. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "Bole India Jai Bhim Movie (2017) | Reviews, Cast & Release Date in Mumbai". BookMyShow.
  4. ^ "Bole India Jai Bhim Movie: Showtimes, Review, Trailer, Posters, News & Videos | eTimes" – timesofindia.indiatimes.com द्वारे.
  5. ^ "Bole India Jai Bhim Movie: Showtimes, Review, Trailer, Posters, News & Videos | eTimes". m.timesofindia.com.
  6. ^ "Censor Board: Censor Board finally clears 'Bole India Jai Bhim', director miffed at late ok | Nagpur News - Times of India". The Times of India.
  7. ^ "Filmmaker Nagdeve wins director's award at Dalit film fest in New York | Nagpur News - Times of India". The Times of India.