"डॉ. भीमराव आंबेडकर स्टेडियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ १४: ओळ १४:
[[वर्ग:कर्नाटक]]
[[वर्ग:कर्नाटक]]
[[वर्ग:भारतातील क्रिकेट मैदाने]]
[[वर्ग:भारतातील क्रिकेट मैदाने]]
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे असलेल्या गोष्टी]]

१९:०८, १८ डिसेंबर २०२० ची आवृत्ती

डॉ. भीमराव आंबेडकर स्टेडियम किंवा जिल्हा स्टेडियम हे कर्नाटकच्या विजापूर शहरातील मुख्य स्टेडियम आहे.[१] १९६९ ते १९९५ या काळात मैदानात चार रणजी करंडक सामने खेळले गेले होते[२] १९६९ मध्ये म्हैसूर क्रिकेट संघाकडून एक सामना खेळला गेला होता.[३] १९९५ मध्ये कर्नाटक क्रिकेट संघ आणि हैदराबाद क्रिकेट संघ यांच्यात रणजी वन डे ट्रॉफीसाठीही मैदान वापरले गेले होते.[४] विजय भारद्वाज, व्यंकटपति राजू, अनिल कुंबळे, सुनील जोशी, मोहम्मद अझरुद्दीन आणि व्यंकटेश प्रसाद सुनील जोशी यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू या मैदानावर खेळले आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर हे मैदान ठेवले आहे.

संदर्भ

बाह्य दुवे