"थॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''थॉट्स ऑफ लिंग्विस्टिक स्टेट्स''' हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी लिहिलेले आणि [[इ.स. १९५५]]मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक आहे. यात डॉ. आंबेडकरांनी राज्यांच्या भाषिक एकत्रिकरणाचे चित्रण केले आहे तसेच |
'''थॉट्स ऑफ लिंग्विस्टिक स्टेट्स''' हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी लिहिलेले आणि [[इ.स. १९५५]]मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक आहे. डॉ. आंबेडकरांनी हे पुस्तक नागसेन वन, औरंगाबाद येथे लिहून प्रकाशित केले. यात एकूण पाच भाग व अकरा प्रकारणे आहेत आपले विचार स्पष्ट करण्यासाठी पाच नकाशे व प्रमुख जातीची आकडेवारीचे परिशिष्ट जोडले आहे. यात डॉ. आंबेडकरांनी राज्यांच्या भाषिक एकत्रिकरणाचे चित्रण केले आहे तसेच "एक राज्य एक भाषा" या सार्वभौमिक सिद्धांताचा स्वीकार केला आहे. [[हिंदी]] भाषेला संपूर्ण राष्ट्राची राजकीय भाषा बनवल्या जाण्यावर जोर दिला आहे. त्यांचा मते, एक भाषा राष्ट्राला संघटित ठेवू शकते आणि संपूर्ण राष्ट्रामध्ये शांती तसेच विचार संचाराला सोपे बनवू शकते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=I36KAAAAMAAJ&q=thoughts+on+linguistic+states&dq=thoughts+on+linguistic+states&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjq2Z_etYnaAhXKqI8KHT3QCW8Q6AEIKDAA|title=Thoughts on Linguistic States|last=Ambedkar|first=Bhimrao Ramji|date=1955|publisher=Anand Sahitya Sadan|language=en}}</ref> |
||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
==हे सुद्धा पहा == |
==हे सुद्धा पहा == |
||
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]] |
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]] |
२३:०७, ५ नोव्हेंबर २०२० ची आवृत्ती
थॉट्स ऑफ लिंग्विस्टिक स्टेट्स हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले आणि इ.स. १९५५मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक आहे. डॉ. आंबेडकरांनी हे पुस्तक नागसेन वन, औरंगाबाद येथे लिहून प्रकाशित केले. यात एकूण पाच भाग व अकरा प्रकारणे आहेत आपले विचार स्पष्ट करण्यासाठी पाच नकाशे व प्रमुख जातीची आकडेवारीचे परिशिष्ट जोडले आहे. यात डॉ. आंबेडकरांनी राज्यांच्या भाषिक एकत्रिकरणाचे चित्रण केले आहे तसेच "एक राज्य एक भाषा" या सार्वभौमिक सिद्धांताचा स्वीकार केला आहे. हिंदी भाषेला संपूर्ण राष्ट्राची राजकीय भाषा बनवल्या जाण्यावर जोर दिला आहे. त्यांचा मते, एक भाषा राष्ट्राला संघटित ठेवू शकते आणि संपूर्ण राष्ट्रामध्ये शांती तसेच विचार संचाराला सोपे बनवू शकते.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हे सुद्धा पहा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य
संदर्भ आणि नोंदी
- ^ Ambedkar, Bhimrao Ramji (1955). Thoughts on Linguistic States (इंग्रजी भाषेत). Anand Sahitya Sadan.