"रमाई (चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
'''रमाई''' हा सन २०१९ मधील बाळ बरगाले दिग्दर्शित [[रमाबाई आंबेडकर]] यांच्या जीवनावर आधारित एक [[मराठी भाषा|मराठी]] चित्रपट आहे. चित्रपटात रमाबाईंच्या प्रमुख भूमिकेत अभिनेत्री [[वीणा जामकर]] आहे तर [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांची भूमिका अभिनेता [[सागर तळाशीकर]] यांनी साकारली आहे.<ref>http://m.lokmat.com/marathi-cinema/veena-jamkar-ramabai-ambedkar-ramai-film/</ref><ref>https://www.marathifilmdata.com/latestnews/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%BF/</ref><ref>{{Cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/actress-veena-jamkar-to-act-as-ramabai-ambedkar-in-ramai/articleshow/65011139.cms|title=Actress Veena Jamkar to act as Ramabai Ambedkar in 'Ramai'|website=The Times of India|language=en|access-date=30 March 2019|archive-url=https://web.archive.org/web/20190423015343/https://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/actress-veena-jamkar-to-act-as-ramabai-ambedkar-in-ramai/articleshow/65011139.cms|archive-date=23 April 2019|url-status=live}}</ref>

निर्मिती विचारमंच आणि डी.जी. राजहंस मेमोरियल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने [[महात्मा जोतीराव फुले]] व [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त रमाई आंबेडकर यांच्या जीवनसंषर्घावर आधारित रमाई चित्रपटाचा प्रिमियर शो ११ एप्रिल २०१९ रोजी शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित करण्यात आला होता.<ref>https://www.tarunbharat.com/news/678232</ref><ref>https://www.mumbailive.com/amp/mr/marathi-film/actress-veena-jamkar-will-play-role-of-ramabai-ambedkar-in-ramai-film-34827</ref>
निर्मिती विचारमंच आणि डी.जी. राजहंस मेमोरियल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने [[महात्मा जोतीराव फुले]] व [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त रमाई आंबेडकर यांच्या जीवनसंषर्घावर आधारित रमाई चित्रपटाचा प्रिमियर शो ११ एप्रिल २०१९ रोजी शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित करण्यात आला होता. १२ एप्रिल २०१९ रोजी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी रमाई चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.<ref>https://www.tarunbharat.com/news/678232</ref><ref>https://www.mumbailive.com/amp/mr/marathi-film/actress-veena-jamkar-will-play-role-of-ramabai-ambedkar-in-ramai-film-34827</ref>

==कलाकार==
==कलाकार==

१०:४६, ८ मार्च २०२० ची आवृत्ती

रमाई हा सन २०१९ मधील बाळ बरगाले दिग्दर्शित रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित एक मराठी चित्रपट आहे. चित्रपटात रमाबाईंच्या प्रमुख भूमिकेत अभिनेत्री वीणा जामकर आहे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता सागर तळाशीकर यांनी साकारली आहे.[१][२][३]

निर्मिती विचारमंच आणि डी.जी. राजहंस मेमोरियल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा जोतीराव फुलेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त रमाई आंबेडकर यांच्या जीवनसंषर्घावर आधारित रमाई चित्रपटाचा प्रिमियर शो ११ एप्रिल २०१९ रोजी शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित करण्यात आला होता. १२ एप्रिल २०१९ रोजी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी रमाई चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.[४][५]

कलाकार

  • वीणा जामकर — रमाबाई आंबेडकर
  • सागर तळाशिकर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • अरुण नलावडे
  • स्वनिल राजशेखर
  • प्रफुल्ल सामंत
  • प्रकाश धोतरे

संबंधित व्यक्ती

  • दिग्दर्शक : बाळ बरगाले
  • निर्माते : प्रा. प्रगती खरात, मनिषा मोटे, चंद्रकांत खरात,
  • कथा लेखक/ संवादलेखन: डॉ. अरुण मिरजकर
  • गीतकार : प्रा. भिमराव धुळबुळू, प्रा. गोपाळ कबनुरकर
  • संगीतकार : मधु-कृष्णा, अप्रल रोमन
  • गायक : आनंद शिंदे, नंदेश उमप, साधना सरगम, रविंद्र साठे, विजय सरतापे

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ http://m.lokmat.com/marathi-cinema/veena-jamkar-ramabai-ambedkar-ramai-film/
  2. ^ https://www.marathifilmdata.com/latestnews/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%BF/
  3. ^ "Actress Veena Jamkar to act as Ramabai Ambedkar in 'Ramai'". The Times of India (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 23 April 2019. 30 March 2019 रोजी पाहिले.
  4. ^ https://www.tarunbharat.com/news/678232
  5. ^ https://www.mumbailive.com/amp/mr/marathi-film/actress-veena-jamkar-will-play-role-of-ramabai-ambedkar-in-ramai-film-34827