"डॉ. बी.आर. आंबेडकर रतन पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १०: | ओळ १०: | ||
डॉ. बी.आर. आंबेडकर रतन पुरस्कार विजेत्याला १ लाख रुपये रोख, यासोबत प्रशस्तिपत्र आणि शाल असे पारितोषिक दिले जाते.<ref name="Award"/> |
डॉ. बी.आर. आंबेडकर रतन पुरस्कार विजेत्याला १ लाख रुपये रोख, यासोबत प्रशस्तिपत्र आणि शाल असे पारितोषिक दिले जाते.<ref name="Award"/> |
||
==हे सुद्धा पहा== |
== हे सुद्धा पहा == |
||
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]] |
|||
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]] |
|||
* [[बाबासाहेब आंबेडकर]] |
* [[बाबासाहेब आंबेडकर]] |
||
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे दिले जाणारे पुरस्कार]] |
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे दिले जाणारे पुरस्कार]] |
१५:५९, ४ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती
डॉ. बी.आर. आंबेडकर रतन पुरस्कार हा दिल्ली सरकारद्वारे प्रदान केला जाणारा पुरस्कार आहे. हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान असलेल्या व्यक्ती, व्यक्तिसमूह किंवा संस्थेला दिला जातो.[१]
निकष
पुरस्कार विजेता निवडण्याचे काही निकष खालीलप्रमाणे आहेत.[१]
- दिल्लीतील अनुसूचित जातींच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उत्थानास प्रोत्साहन देणारे उल्लेखनीय योगदान.
- समाजाच्या मुख्य प्रवाहात अनुसूचित जातींच्या एकत्रीकरणाच्या दिशेमध्ये प्रयत्न आणि त्यांच्या सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक उत्थानासाठी काम
- अनुसूचित जातींच्या जीवनावरील गुणवत्तेवर लक्षणीय सकारात्मक प्रभाव टाकणारे सार्वजनिक काम किंवा जन आंदोलन.
स्वरूप
डॉ. बी.आर. आंबेडकर रतन पुरस्कार विजेत्याला १ लाख रुपये रोख, यासोबत प्रशस्तिपत्र आणि शाल असे पारितोषिक दिले जाते.[१]
हे सुद्धा पहा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- बाबासाहेब आंबेडकर
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे दिले जाणारे पुरस्कार
संदर्भ
- ^ a b c www.delhi.gov.in http://www.delhi.gov.in/wps/wcm/connect/doit_welfare/Welfare/Home/Ambedkar+Ratan+Award. 2018-05-22 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)