Jump to content

"पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २: ओळ २:
{{विस्तार}}
{{विस्तार}}


== हेही पहा ==
==हे सुद्धा पहा ==
*[[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य]]


{{संदर्भनोंदी}}
{{संदर्भनोंदी}}

२३:५०, १९ जुलै २०१९ ची आवृत्ती

थॉट्स ऑन पाकिस्तान (मराठी: पाकिस्तानावरील विचार) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहुचर्चित पुस्तक आहे. हे राजकीय पुस्तक इ.स. १९४५ मध्ये प्रकाशित झाले. या वेली भारताच्या फाळणीवरुन संपूर्ण देशात अस्वस्थता होती. या पुस्तकाने या समस्येचे योग्य समाधान प्रस्तुत करण्याच्या दिशेमध्ये आपली महत्वपूर्ण भूमिका निभावली.[] या पुस्तकाच्या संबंधात डॉ. आंबेडकर लिहितात कि, ‘‘पुस्तकाच्या नावावरून असे वाटते की जसे पाकिस्तान विषयी एक सामान्य रूपरेषा बनवली आहे परंतु यात याशिवाय इतरही खूप काही आहे. हे भारतीय इतिहास आणि भारतीय राजकारणाच्या सांप्रदायिक पैलूंची एक विश्लेषणात्मक प्रस्तुती आहे. याचा उद्देश पाकिस्तानाच्या क.ख.ग. वर प्रकाश टाकणे सुद्धा आहे. या ग्रंथाला भारतीय इतिहास आणि भारतीय राजकारणाची एक झांकी म्हटले जाऊ शकते.’’[]

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ फॉरवर्ड प्रेस (हिंदी भाषेत). 2017-02-10 https://www.forwardpress.in/2017/02/baba-sahab-dr-ambedkar-ka-srijnatmak-sahity/. 2018-03-26 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ Ambedkar, B. R. (2015-08-08). (इंग्रजी भाषेत). Bibliolife DBA of Bibilio Bazaar II LLC. ISBN 9781298498441 https://books.google.co.in/books?id=7cIajgEACAAJ&dq=thoughts+on+pakistan&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiMhs2ntYnaAhXINY8KHZnhAv4Q6AEIKDAA. Missing or empty |title= (सहाय्य)