"इंटरनॅशनल कमिशन फॉर दलित राइट्स (अमेरिका)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''इंटरनॅशनल कमिशन फॉर दलित राइट्स''' ही [[अमेरिका|अमेरिकेतील]] एक संस्था आहे. [[दलित]]ांच्‍या [[मानवी हक्‍क]]ासाठी लढा देण्‍याच्‍या उद्देशाने डी.बी. सागर यांनी [[२१ मार्च]] [[इ.स. २००६]] रोजी या संस्‍थेची स्‍थापना केली आहे.<ref>[https://m.divyamarathi.bhaskar.com/news/DMS-story-about-ambedkar-followers-abroad-organisation-5569207-PHO.html जगाचे बाबासाहेब: वाचा बाबासाहेबांच्‍या अनुयायांच्या विदेशातील संघटना]</ref> अमेरिकेची राजधानी [[वॉशिंग्टन]] येथे या संस्‍थेचे कार्यालय आहे. [[लंडन]] ये‍थे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्‍यांनी एकत्र येऊन या संस्‍थची पायाभरणी केली. सामाजिक न्‍यायाची चळवळ उभारण्‍यासाठी ही संस्‍था जगभरात काम करते.

==हे सुद्धा पहा==
== हे सुद्धा पहा ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]

==संदर्भ==
==संदर्भ==

००:१६, १९ जुलै २०१९ ची आवृत्ती

इंटरनॅशनल कमिशन फॉर दलित राइट्स ही अमेरिकेतील एक संस्था आहे. दलितांच्‍या मानवी हक्‍कासाठी लढा देण्‍याच्‍या उद्देशाने डी.बी. सागर यांनी २१ मार्च इ.स. २००६ रोजी या संस्‍थेची स्‍थापना केली आहे.[१] अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथे या संस्‍थेचे कार्यालय आहे. लंडन ये‍थे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्‍यांनी एकत्र येऊन या संस्‍थची पायाभरणी केली. सामाजिक न्‍यायाची चळवळ उभारण्‍यासाठी ही संस्‍था जगभरात काम करते.

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे