Jump to content

वॉशिंग्टन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वॉशिंग्टन नावाच्या आगबोटी

[संपादन]
  • एपीएल वॉशिंग्टन (२००९)
  • एमएससी वॉशिंग्टन (१९८४)
  • ओओसीएल वॉशिंग्टन (२०१०)
  • बीबीसी वॉशिंग्टन (२००४)
  • लेडी वॉशिंग्टन (१७८७)
  • लेडी वॉशिंग्टन (१९८९)
  • वॉशिंग्टन (१८३७)
  • वॉशिंग्टन (१८४७)
  • वॉशिंग्टन एक्सप्रेस (२००३)
  • हँजिन वॉशिंग्टन (१९९६)

वॉशिंग्टन नावाच्या इस्टेटी

[संपादन]
  • वॉशिंग्टन पॅलेस, होनोलुलू (ओकिनोच्या लिली नावाच्या राणीचा खासगी राजवाडा)

वॉशिंग्टन नावाचे गडकिल्ले

[संपादन]
  • फोर्ट वॉशिंग्टन, न्यूयाॅर्क
  • फोर्ट वॉशिंग्टन, सिनसिनाटी,ओहायो
  • फोर्ट वॉशिंग्टन, मॅसॅच्युसेट्स
  • फोर्ट वॉशिंग्टन, केंब्रिज (मॅसॅच्युसेट्स)
  • फोर्ट वॉशिंग्टन, मेरिलँड

वॉशिंग्टन नावाची भूवैशिष्ट्ये

[संपादन]
  • माऊंट वॉशिंग्टन
  • लेक वॉशिंग्टन
  • वॉशिंग्टन आयलंड, विस्काॅन्सिन
  • वॉशिंग्टन शिखर
  • वॉशिंग्टन हाईट्स

वॉशिंग्टन नावाची ठिकाणे

[संपादन]

राज्ये, परगणे आणि वसाहती

[संपादन]

अमेरिकेमध्येच एकूण ३१ परगणे, आणि ७१ नागरी वसाहती :

ठिकाण, राज्य प्रकार
पोर्ट वॉशिंग्टन (गाव), विस्काॅन्सिनग्रामतुल्य
लेक वॉशिंग्टन, उत्तर डाकोटाशहर
वॉशिंग्टन, अर्कन्सासशहर
वॉशिंग्टन, आयोवाशहर
वॉशिंग्टन, इंडियानाशहर
वॉशिंग्टन, इलिनाॅईसशहर
वॉशिंग्टन, कन्सासशहर
वॉशिंग्टन चर्च, लुसियानापरगणातुल्य
वॉशिंग्टन (छोटी गावे), इलिनिऑस३ गावे
वॉशिंग्टन (छोटे गाव), उत्तर डाकोटागाव
वॉशिंग्टन (छोटी गावे), ओहायो४३ गावे
वॉशिंग्टन (छोटी गावे), दक्षिण डाकोटा३ गावे
वॉशिंग्टन (छोटी गावे), नेब्रास्का४ गावे
वॉशिंग्टन (छोटी गावे), न्यू जर्सी५ गावे
वॉशिंग्टन (छोटी गावे), मिशिगन३ गावे
वॉशिंग्टन (छोटी गावे), विस्काॅनसिन७ गावे आणि गाववजा वसाहती
वॉशिंग्टन (डिस्ट्रिक्ट कोलंबिया)राजधानीचे शहर
वॉशिंग्टन परगणा३० परगणे
वॉशिंग्टन राज्यसंस्थान

वॉशिंग्टन नावाच्या शिक्षणसंस्था

[संपादन]
  • ईस्टर्न वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी, एलेन्सबर्ग (वॉशिंग्टन स्टेट)
  • जाॅर्जटाऊन काॅलेज, केंचुकी स्टेट
  • जाॅर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी, वॉशिंग्टन डीसी
  • युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन, सीएटल (वॉशिंग्टन स्टेट)
  • वॉशिंग्टन अँड जेफरसन काॅलेज, वॉशिंग्टन (पेनसिल्व्हानिया स्टेट)
  • वॉशिंग्टन अँड ली युनिव्हर्सिटी, पुलिमन (वॉशिंग्टन स्टेट)
  • वॉशिंग्टन काॅलेज, चेस्टरटाऊन मेरिलँड
  • वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी (मेडिकल काॅलेज) : बाल्टिमोरमधील एक बंद पडलेली संस्था
  • वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी, सेन्ट लुई (मिसूरी स्टेट)
  • वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी, पुलिमन (वॉशिंग्टन स्टेट)
  • वेस्टर्न वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी बेलिंगहॅम (वॉशिंग्टन स्टेट)
  • सेन्ट्रल वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी, चेने (वॉशिंग्टन स्टेट)


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.