"भीमराव यशवंत आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो प्रस्तुत लेखाच्या विश्वकोशीय उल्लेखनीयतेबद्दल शंका आहे.
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{लेख उल्लेखनीयता}}
'''भीमराव यशवंत आंबेडकर''' हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते, धार्मिक कार्यकर्ते व अभियंता आहेत. त्यांनी अनेक सामाजिक, धार्मिक तसेच राजकीय चळवळीमध्ये काम केलेले आहे. भीमराव हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे नातू व [[यशवंत आंबेडकर]] यांचे द्वितीय पुत्र आहेत. ते [[वंचित बहुजन आघाडी]]चे अध्यक्ष [[प्रकाश आंबेडकर]] आणि [[आनंदराज आंबेडकर]] यांचे भाऊ आहेत.<ref>https://www.amarujala.com/dehradun/bheem-rao-ambedkar-grandson-allegation-on-bjp-for-sc-st-negligence</ref>

{{विस्तार}}

==हे सुद्धा पहा==
==हे सुद्धा पहा ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
* [[आंबेडकर कुटुंब]]
* [[आंबेडकर कुटुंब]]

२३:२८, १८ जुलै २०१९ ची आवृत्ती

भीमराव यशवंत आंबेडकर हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते, धार्मिक कार्यकर्ते व अभियंता आहेत. त्यांनी अनेक सामाजिक, धार्मिक तसेच राजकीय चळवळीमध्ये काम केलेले आहे. भीमराव हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व यशवंत आंबेडकर यांचे द्वितीय पुत्र आहेत. ते वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांचे भाऊ आहेत.[१]

हे सुद्धा पहा

संदर्भ