"संकल्प भूमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[File:Sankalp Bhoomi, life-size statue of Dr. B.R. Ambedkar sitting under the Banyan Tree, at the Dr. Ambedkar National Memorial, in Delhi.jpg|thumb|दिल्लीतील [[डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक]]ातील संकल्प भूमीचे दृष्य, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर वडाच्या झाडाखाली बसलेले आहेत, आणि संकल्प करित आहेत.]]

'''संकल्प भूमी''' हे [[गुजरात]] राज्यातील [[वडोदरा]] (बडोदा) येथील [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांना समर्पित असलेले एक स्मारक व ऐतिहासिक स्थळ आहे.
'''संकल्प भूमी''' हे [[गुजरात]] राज्यातील [[वडोदरा]] (बडोदा) येथील [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांना समर्पित असलेले एक स्मारक व ऐतिहासिक स्थळ आहे. २३ सप्टेंबर १९१७ रोजी आंबेडकरांनी या ठिकाणी आपल्या दबलेल्या-पिचलेल्या संपूर्ण [[अपृश्य]] समाजाला या जातियतेच्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करण्याच्या संकल्प केला होता. आज वडोदऱ्याच्या याच भूमीला संकल्प भूमी म्हणून ओळखले जाते.

==इतिहास==
==इतिहास==

१३:०३, २१ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

दिल्लीतील डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील संकल्प भूमीचे दृष्य, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर वडाच्या झाडाखाली बसलेले आहेत, आणि संकल्प करित आहेत.

संकल्प भूमी हे गुजरात राज्यातील वडोदरा (बडोदा) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित असलेले एक स्मारक व ऐतिहासिक स्थळ आहे. २३ सप्टेंबर १९१७ रोजी आंबेडकरांनी या ठिकाणी आपल्या दबलेल्या-पिचलेल्या संपूर्ण अपृश्य समाजाला या जातियतेच्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करण्याच्या संकल्प केला होता. आज वडोदऱ्याच्या याच भूमीला संकल्प भूमी म्हणून ओळखले जाते.

इतिहास

संरचना

संदर्भ