"डॉ. बी.आर. आंबेडकर रतन पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २: ओळ २:


==निकष==
==निकष==
पुरस्कार विजेता निवडण्याचे काही निकष खालीलप्रमाणे आहे.<ref name="Award"/>
# दिल्लीतील अनुसूचित जातींच्या सामाजिक, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उत्थाननास प्रोत्साहन देणारे उल्लेखनीय योगदान.
# दिल्लीतील अनुसूचित जातींच्या सामाजिक, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उत्थाननास प्रोत्साहन देणारे उल्लेखनीय योगदान.
# समाजाच्या मुख्य प्रवाहात अनुसूचित जातींच्या एकत्रीकरणाच्या दिशेमध्ये प्रयत्न आणि त्यांच्या सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक उत्थानसाठी केलेले काम
# समाजाच्या मुख्य प्रवाहात अनुसूचित जातींच्या एकत्रीकरणाच्या दिशेमध्ये प्रयत्न आणि त्यांच्या सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक उत्थानसाठी केलेले काम

१३:५४, २२ मे २०१८ ची आवृत्ती

डॉ. बी.आर. आंबेडकर रत्न पुरस्कार दिल्ली सरकारद्वारे प्रदान केला जाणारा पुरस्कार आहे. हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात अल्लेखनिय योगदान असलेल्या व्यक्ती, व्यक्ती समूह किंवा संस्थांना दिला जातो.[१]

निकष

पुरस्कार विजेता निवडण्याचे काही निकष खालीलप्रमाणे आहे.[१]

  1. दिल्लीतील अनुसूचित जातींच्या सामाजिक, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उत्थाननास प्रोत्साहन देणारे उल्लेखनीय योगदान.
  2. समाजाच्या मुख्य प्रवाहात अनुसूचित जातींच्या एकत्रीकरणाच्या दिशेमध्ये प्रयत्न आणि त्यांच्या सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक उत्थानसाठी केलेले काम
  3. अनुसूचित जातींच्या जीवनावरील गुणवत्तेवर लक्षणीय सकारात्मक प्रभाव टाकणारे सार्वजनिक काम किंवा जन आंदोलन.

स्वरूप

डॉ. बी.आर. आंबेडकर रत्न पुरस्कार विजेत्याला १ लाख रुपये रोख यासोबत प्रशस्तिपत्र आणि शाल असे पारितोषिक बक्षिस दिले जाते.[१]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ a b c "Welfare of SC/ST". www.delhi.gov.in. 2018-05-22 रोजी पाहिले.