"समता फाउंडेशन, नेपाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''समता फाउंडेशन''' ही नेपाळ मधील एक सामाजिक संस्था आहे. डॉ. बाबासा...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''समता फाउंडेशन''' ही [[नेपाळ]] मधील एक सामाजिक संस्था आहे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांच्या प्रेरणेतून [[इ.स. २००९]] मध्ये नेपाळमध्ये स्‍थापन करण्‍यात आली. या संस्‍थेतर्फे [[दलित]]ांच्या हक्‍कांसाठी लढा दिला जातो. सामाजिक व्‍यवस्‍थेमध्‍ये [[समानता]] आणणे आणि दलितांना मानवी हक्‍कांबाबत जागृत करण्‍याचे कार्य ही संस्‍था करते. तसेच युरोपियन युनियनच्‍या सहकार्याने जगभरातील दलितांना मानवी हक्‍कांबाबत प्रशिक्षणही दिले जाते. पदम सुंदास हे संस्‍थेचे कार्यकारी अध्‍यक्ष आहेत. 
'''समता फाउंडेशन''' ही [[नेपाळ]] मधील एक सामाजिक संस्था आहे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांच्या प्रेरणेतून [[इ.स. २००९]] मध्ये नेपाळमध्ये स्‍थापन करण्‍यात आली. या संस्‍थेतर्फे [[दलित]]ांच्या हक्‍कांसाठी लढा दिला जातो. सामाजिक व्‍यवस्‍थेमध्‍ये [[समानता]] आणणे आणि दलितांना मानवी हक्‍कांबाबत जागृत करण्‍याचे कार्य ही संस्‍था करते. तसेच युरोपियन युनियनच्‍या सहकार्याने जगभरातील दलितांना मानवी हक्‍कांबाबत प्रशिक्षणही दिले जाते. पदम सुंदास हे संस्‍थेचे कार्यकारी अध्‍यक्ष आहेत.<ref>[https://m.divyamarathi.bhaskar.com/news/DMS-story-about-ambedkar-followers-abroad-organisation-5569207-PHO.html जगाचे बाबासाहेब: वाचा बाबासाहेबांच्‍या अनुयायांच्या विदेशातील संघटना]</ref>
==हे सुद्धा पहा==


==संदर्भ==
http://www.samatafoundation.org/
{{संदर्भयादी}}

==बाह्य दुवे==
* {{official|http://www.samatafoundation.org/}}

{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}

[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारके]]
[[वर्ग:दलित संस्था]]
[[वर्ग:नेपाळमधील संस्था व संघटना]]
[[वर्ग:आंबेडकर चळवळीच्या संस्था व संघटना]]
[[वर्ग:दलित संस्था व संघटना]] 

१७:१२, १७ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

समता फाउंडेशन ही नेपाळ मधील एक सामाजिक संस्था आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून इ.स. २००९ मध्ये नेपाळमध्ये स्‍थापन करण्‍यात आली. या संस्‍थेतर्फे दलितांच्या हक्‍कांसाठी लढा दिला जातो. सामाजिक व्‍यवस्‍थेमध्‍ये समानता आणणे आणि दलितांना मानवी हक्‍कांबाबत जागृत करण्‍याचे कार्य ही संस्‍था करते. तसेच युरोपियन युनियनच्‍या सहकार्याने जगभरातील दलितांना मानवी हक्‍कांबाबत प्रशिक्षणही दिले जाते. पदम सुंदास हे संस्‍थेचे कार्यकारी अध्‍यक्ष आहेत.[१]

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे