"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तके" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
ओळ ६७२: | ओळ ६७२: | ||
|माणूस त्याचा समाज व बदल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सिद्धांतन |
|माणूस त्याचा समाज व बदल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सिद्धांतन |
||
|सुधाकर गायकवाड |
|सुधाकर गायकवाड |
||
| |
|||
| |
|||
| |
|||
|- style="text-align:center;" |
|||
| |
|||
|शेतकर्यांचे बाबासाहेब |
|||
|डॉ. दत्तात्रेय गायकवाड |
|||
| |
| |
||
| |
| |
०६:२८, ५ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर प्रचंड ग्रंथ-पुस्तके लिहिली गेलेली आहेत. त्यामध्ये जीवनचरित्रे, वैचारित लेखन आहेत, तसेच त्यांच्या विचारांवर, कार्यांवर, बहुआयामी व्यक्तीमत्त्वाच्या विविध बाजूंवर लिहलेली आहेत.
मराठी पुस्तके
अ.क्र. | पुस्तकाचे नाव | लेखक/संपादक | प्रकाशन व वर्ष | पृष्ठ संख्या | संदर्भ व टीप |
---|---|---|---|---|---|
०१ | अनाथांचा नाथ डॉ. आंबेडकर | प्रा. अजित पाटील | |||
०२ | आठवणीतले बाबासाहेब | योगीराज बागुल | |||
०३ | आंबेडकर | नलिनी पंडित | ग्रंथाली प्रकाशन | ||
०४ | आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना | डॉ. रावसाहेब कसबे | सुगावा प्रकाशन, पुणे | ||
आंबेडकर आणि मार्क्स | डॉ. रावसाहेब कसबे | सुगावा प्रकाशन, पुणे - १९८५ | |||
डॉ. बाबासाहेब आंबेडकर - आंतरराष्ट्रीय महत्त्व आणि माहात्म्य | दादू मांद्रेकर | २०१७ | |||
आंबेडकर भारत - भाग १ | बाबुराव बागुल | राजहंस प्रकाशन, पुणे | |||
आंबेडकर भारत - भाग २ | बाबुराव बागुल | सुगावा प्रकाशन, पुणे | |||
आंबेडकर यांचे राजकीय विचार | भ. द. देशपांडे | लोकवाङ्मय गृह प्रकाशन | |||
आंबेडकरवाद | हर्ष जगझाप | डायमंड प्रकाशन | |||
आंबेडकरी जलसे | डॉ. भगवान ठाकूर | ||||
आंबेडकरी जलसा तडवळकरांचा | ज्ञानेश्वर ढावरे | ||||
आंबेडकरांचे सत्याग्रह आणि ब्रिटिश सरकार | डॉ. सी.एच. निकुंभे | ||||
आंबेडकरांच्या सामाजिक आणि राजकीय चळवळी | कृष्णा मेणसे | लोकवाङ्मय गृह प्रकाशन | |||
आंबेडकरवाद : तत्त्व आणि व्यवहार | रावसाहेब कसबे | सुगावा प्रकाशन | |||
आंबेडकरवादी कवितांचा नवा गंध | डॉ. श्रीपाल सबनीस | ||||
आंबेडकरवादी प्रतिभावंत | श्रीपाल सबनीस | ||||
आंबेडकरवादी मराठी साहित्य | यशवंत मनोहर | युगसाक्षी प्रकाशन, नागपूर प्रथमावृत्ती १९-१०-१९९९ | |||
आम्हीही इतिहास घडवला | उर्मिला पवार, मीनाक्षी मून | ||||
उगवतीचा क्रांतिसूर्य | डॉ. श्रीपाल सबनीस | ||||
गांधी आणि आंबेडकर | गं. बा. सरदार | ||||
गोष्टी बाबांच्या, बोल बाबांचे | रंगनाथ कुलकर्णी | १९९१ | |||
ग्रंथकार भीमराव | संपादक : सुहास सोनवणे | ||||
चंदनाला पुसा | डॉ. दा. स. गजघाटे | ऋचा प्रकाशन | |||
ज्योतिराव, भीमराव | म. न. लोही | ऋचा प्रकाशन | |||
डॉ. आंबेडकर | तानाजी बाळाजी खरावतेकर | रवि किरण छापखाणा, कराची, पाकिस्तान, १९४६ | डॉ. बाबासाहेबांचे आद्यचरित्र[१] | ||
डॉ. आंबेडकर : एक चिंतन | मधु लिमये, अनुवाद : अमरेंद्र, नंदू धनेश्वर | रचना प्रकाशन, मुंबई | |||
डॉ. आंबेडकर : शांततामय सामाजिक क्रांतीचे प्रणेते | डॉ. राम खोब्रागडे | ||||
डॉ. आंबेडकर आर्थिक विचार आणि तत्त्वज्ञान | डॉ. नरेंद्र जाधव | सुगावा प्रकाशन, पुणे, १९९२ | |||
डॉ. आंबेडकर आणि काळाराम मंदिर सत्याग्रह | संकलन : य.दि. फडके | ||||
डॉ. आंबेडकर आणि त्यांचा धम्म | प्रभाकर वैद्य | शलाका प्रकाशन, १९८१ | |||
डॉ. आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना | रावसाहेब कसबे | ||||
डॉ. आंबेडकर आणि विनोद : एक शोध | दामोदर मोरे | ग्रंथाली प्रकाशन, मुंबई, १९९९ | |||
डॉ. आंबेडकर आणि समकालीन | संपादक : सुहास सोनवणे | ||||
डॉ. आंबेडकर आणि हिंदू कोडबिल | चांगदेव खैरमोडे | ||||
डॉ. आंबेडकर दर्शन (लेखसंग्रह) | संपादक : मनीष कांबळे | ||||
डॉ. आंबेडकर विचारमंथन | वा. ना. कुबेर | लोकवाङ्मयगृह प्रकाशन, मुंबई | |||
डॉ. आंबेडकरांचा राष्ट्रवाद : वास्तव आणि विपर्यास | डॉ. सी. एच. निकुंभे | ||||
डॉ. आंबेडकरांचा वैचारिक वारसा | भास्कर भोळे | ||||
डॉ. आंबेडकरांची भाषणे | संपादन : डॉ. प्रकाश खरा | ||||
डॉ. आंबेडकरांचे अंतरंग | द. न. गोखले | मौज प्रकाशन | |||
डॉ. आंबेडकरांचे मारेकरी - अरुण शौरी | डॉ. य.दि. फडके | ||||
डॉ. आंबेडकरांचे मुस्लिमविषयक विचार | डॉ. आनंद तेलतुंबडे, अनुवाद - तुकाराम जाधव | ||||
डॉ. आंबेडकरांचे शैक्षणिक विज्ञान | डी. वाय. हाडेकर | ||||
डॉ. आंबेडकरांचे सामाजिक धोरण : एक अभ्यास | शेषराव मोरे | राजहंस प्रकाशन, पुणे, १९९८ | |||
डॉ. बाबासाहेब आंबेडकर | धनंजय कीर | पॉप्युलर प्रकाशन, १९५४ | डॉ. आंबेडकर हयातीत प्रकाशित | ||
डॉ. बाबासाहेब आंबेडकर | नाना ढाकुलकर | ऋचा प्रकाशन | |||
डॉ. बाबासाहेब आंबेडकर | डॉ. सौ. अनुराधा गद्रे | मनोरमा प्रकाशन | |||
डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर | चां. भ. (चांगदेव भवानराव) खैरमोडे | १२ खंड | |||
डॉ. बाबासाहेब आंबेडकर | सचिन खोब्रागडे | ऋचा प्रकाशन | |||
डॉ. बाबासाहेब आंबेडकर : मानवतेचे कैवारी | रा. ह. देशपांडे, अनुवाद : श्री. पु. गोखले | नवभारत प्रकाशन संस्था, मुंबई | |||
डॉ. बाबासाहेब आंबेडकर - नियोजन, जल व विद्युत विकास: भूमिका व योगदान | थोरात सुखदेव, अनुवाद : दांडगे, काकडे, भानुपते | सुगावा प्रकाशन, पुणे, २००५ | |||
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय सुरक्षा | डॉ. विजय खरे | ||||
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रमय चरित्र | संपादक : धनंजय कीर | पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९८१ | |||
डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवग्रंथ | संपादक : दया पवार | महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, १९९३ | |||
डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यात शब्दांत | ग.प्र. प्रधान | ||||
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणेचे साहित्य (अध्यक्षीय व इतर भाषणे) | संपादक : अडसूळ भाऊसाहेब | महाराष्ट्र बौद्ध साहित्य परिषद, मुंबई, १९७७ | |||
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणेचे साहित्य | संपादक : भाऊसाहेब आडसूळ | ||||
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात: असा मी जगलो | ज. गो. संत | ||||
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा | शंकरराव खरात | इंद्रायणी साहित्य प्रकाशन, पुणे | २५६ | ||
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र | विजय जाधव | मनोरमा प्रकाशन | |||
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वाङमयीन चिंतन | डॉ. योगेंद्र मेश्राम | ||||
डॉ. बाबासाहेब आंबेडकर | धनंजय कीर | ||||
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय विचार | शंकरराव खरात | इंद्रायणी साहित्य प्रकाशन | |||
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासात | शंकरराव खरात | इंद्रायणी साहित्य | |||
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली घटनेची मीमांसा | अमृतमहोत्सव प्रकाशन, मुंबई, १९६६ | ||||
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारउद्रेक | आसाराम सैंदाणे | ||||
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अखेरचे संसदीय विचार | बी. सी. कांबळे | (?) प्रकाशन, मुंबई, १९७३ | |||
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रे | शंकरराव खरात | लेखन वाचन भांडार, पुणे, १९६(?) | |||
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची समग्र भाषणे | क्षितीज पब्लिकेशन, नागपूर, २००२ | ||||
डॉ. बाबासाहेब आणि आम्ही | अविनाश आहेर | मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, १९९६ | |||
डॉ. बाबासाहेब आणि स्वातंत्र्य चळवळ | राजा जाधव आणि जयंतीभाई शहा | राजलक्ष्मी प्रकाशन, १९९४ | |||
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (समग्र चरित्र, खंड १ ते १५) | चांगदेव भवानराव खैरमोडे | महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ | |||
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर : अस्पृश्यांचा उद्धारक | चांगदेव भवानराव खैरमोडे | ||||
धर्मांतराची भीमगर्जना | प्रा. अरुण कांबळे | ||||
पत्रांच्या अंतरंगातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर | माधवी खरात | श्री समर्थ प्रकाशन, पुणे, २००१ | |||
प्रबुद्ध | भा. द. खेर | मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, १९८९ | |||
प्रज्ञासूर्य | संपादक : शरणकुमार लिंबाळे | प्रचार प्रकाशन, कोल्हापूर, १९९१ | |||
फुले-आंबेडकरी चळवळीचे क्रांतिशास्त्र | मनोहर पाटील | ||||
बहुआयामी | संपादक : सुहास सोनवणे | ||||
बहुआयामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर | प्रा. सुभाष गवई | ऋचा प्रकाशन | |||
बाबासाहेब आंबेडकर नियोजन जल व विद्युत विकास भूमिका व योगदान | सुखदेव थोरात | ||||
बाबासाहेब आंबेडकरांवरील संक्षिप्त संदर्भ सूची | धनंजय कीर | ||||
बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासातील सुवर्णक्षण | प्रा. झुुंबरलाल कांबळे व इतर | ||||
भीमप्रेरणा : भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे १०० मौलिक विचार | संपादक : अ.म. सहस्रबुद्धे | राजा प्रकाशन, मुंबई, १९९० | |||
भारतीय प्रबोधन आणि नव-आंबेडकरवाद | डॉ. श्रीपाल सबनीस | ||||
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर | संजय पाटील | निर्मल प्रकाशन, नांदेड, २००४ | |||
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर | म. श्री. दीक्षित | स्नेहवर्धन प्रकाशन | |||
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन, विचार, कार्य आणि परिणाम | यदुनाथ थत्ते | कौस्तुभ प्रकाशन, नागपूर, १९९४ | |||
भारतातील आर्थिक सुधारणा आणि दलित - एक आंबेडकरी दृष्टिकोन | डॉ. भालचंद्र मुणगेकर | ||||
मनुस्मृती, स्त्रिया आणि डॉ. आंबेडकर | सरोज कांबळे | सावित्रीबाई फुले प्रकाशन, १९९९ | |||
महाकवी डॉ. बाबासाहेब आंबेडकर | वामन निंबाळकर | प्रबोधन प्रकाशन | |||
महामानव: आपला आदर्श, आपली प्रेरणा | महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचानाद्वारे प्रकाशित, २०१६ | [२] | |||
महाराष्ट्रातील आंबेडकरी राजकारणाचे समकालीन आकलन | डॉ. हर्ष जगझाप व संघरत्न सोनवणे | डायमंड प्रकाशन | |||
माणूस त्याचा समाज व बदल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सिद्धांतन | सुधाकर गायकवाड | ||||
शेतकर्यांचे बाबासाहेब | डॉ. दत्तात्रेय गायकवाड | ||||
सत्यआग्रही आंबेडकर | संपादक : सुहास सोनवणे | ||||
समग्र आंबेडकर चरित्र (खंड १ ते २४) | बी. सी. कांबळे | ||||
समाजप्रबोधनकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर | डॉ. सी. एच. निकुंभे | ||||
समाजशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर | डॉ. प्रदीप आगलावे | ||||
संविधान सभेत डॉ. आंबेडकर | जयदेव गायकवाड | पद्मगंधा प्रकाशन | |||
संसदपटू डॉ. बाबासाहेब आंबेडकर | बी. सी. कांबळे | (?) प्रकाशन, मुंबई, १९७२ | |||
शब्दफुलांची संजीवनी | संपादक : सुहास सोनवणे | ||||
ज्ञानयोगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर | वि. र. काळे | वसंत बुक स्टॉल, मुंबई, २००४ | |||
ज्ञानेश्वर आणि आंबेडकर | श्रीपाल सबनीस | ||||
- सावरकर - आंबेडकर : एक समांतर प्रवास - हेमंत चोपडे, विजय प्रकाशन (नागपूर), पृ: २२९
- आंबेडकरी स्वकथने : एक समाजशास्त्रीय अध्ययन – डॉ. अनिल सूर्या, सुगावा प्रकाशन, पृ: 302
- आपले बाबासाहेब – बी. व्ही. जोंधळे, साकेत प्रकाशन
- बाबासाहेब यांची गाजलेली भाषणे-डॉ. बाबासाहेब आंबेडकर , विनिमय पब्लिकेशन्स, पृ:136
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींचे आत्मभान–हेमा राईरकर, सुगावा प्रकाशन, :पृ 334
- समकालीन सहकार्यांच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर–: लोकवाङमय गृह, पृ:357
- चार्वाक, बुद्ध आणि आंबेडकर - डी. वाय. हाडेकर, सुगावा प्रकाशन, १०९ पृष्ठे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि २१वे शतक - डॉ. गिरीश जाखोटिया, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे, पाने- २०७,[३]
- असे घडले ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ – प्राचार्य व. न. इंगळे, साकेत प्रकाशन, औरंगाबाद,
पृष्ठे – २००[४]
इंग्रजी पुस्तके
- Philosophy of Dr. B. R. Ambedkar — Pradeep Gokhale
- Ambedkarism : Essays on Select Economic & Culture Issues — प्रवीण के. जाधव
- Ambedkar : Awakening India's Social Conscience — नरेंद्र जाधव
- Ambedkar's World : The Making of the Babasaheb and Dalit Movement — एलिनॉर झेलियट
- Ambedkar and Buddhism — महास्थविर संघरक्षित
- Ambedkar : An Economist Extraordinaire — Narendra Jadhav
- Ambedkar : His Life and Vision — डी. सी. व्यास
- Dr. B.R. Ambedkar : The Messiah of the Downtrodden — जनक सिंह
- Dr. Ambedkar & Social Work — R. N. Rana
- Ambedkar's conversion (Eleanor Zelliot)
- Dr. Babasaheb Ambedkar — Vasant Moon
- Dr. Ambedkar: Life and Mission (Dhananjay Keer)
- The Essential Ambedkar (डॉ. भालचंद्र मुणगेकर)
- Human rights & Indian Constitution : Dr. B.R. Ambedkar : Enduring leagacies — डॉ. एस. एस. धाकतोडे
- Life and Mission of Dr. Babasaheb Ambedkar — डॉ. संदेश वाघ
- Karl Marks and Babasaheb Ambedkar : A Comparative Study — आर. के. क्षीरसागर
- The Social Context of an Ideology - Ambedkar's Political and Social Thoughts — डॉ. मा.स. गोरे, Sage publication, १९९३
- The Essential Writing of B.R. Ambedkar — Velerian Rodrigues
- Thoughts of Dr. Babasaheb Ambedkar — वाय.डी. सोनटक्के
हिंदी पुस्तके
- अंबेडकर - प्रबुद्ध भारत की ओर — गेल ओमवेट
- डॉ. बाबासाहेब आम्बेडकर — सूर्यनारायण रणसुभे
- दलित समाज के पितामह डॉ. भीमराव अम्बेडकर — डॉ. सुनील योगी
- पत्रकारिता के युग निर्माता भीमराव आंबेडकर — सूर्यनारायण रणसुभे
- प्रखर राष्ट्रभक्त डा. भीमराव अम्बेडकर — चन्द्र शेखर भण्डारी, एस. आर. रामस्वामी
- बुद्धत्व के अग्रदूत डाँ॰ आंबेडकर — सी. डि. नाईक
- महामानव बाबा साहेब डॉ. आम्बेडकर — मोहनदास नैमिशराय, २०१३
- महान भारतीय महापुरूष डॉ. भीमराव अम्बेडकर —
- युगपुरुष अंबेडकर — राजेन्द्र मोहन भटनाकर
- राष्ट्रनिर्माता बाबासाहेब अम्बेडकर — संपादन - प्रो. विवेक कुमार, अशोक दास