"वेटिंग फॉर अ व्हिझा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३: ओळ ३:
== सामग्री ==
== सामग्री ==
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बालपणापासून सुरू होणारे हे अस्पृश्यतेबद्दलचे अनुभव ह्या पुस्तकात अतिशय संक्षिप्तपणे मांडलेले आहेत. विभाग १,२,३ आणि ४ मध्ये डॉ. आंबेडकरांच्या स्वतःच्या अनुभवांचा समावेश आहे, तर विभाग ५ आणि ६ मध्ये अस्पृश्यतेबाबत इतर लोकांच्या अनुभवांचा समावेश आहे.

== प्रथम प्रकाशन आणि नंतरचे संस्करण ==
[[इ.स. १९९०]] साली [[पीपल्स एज्युकेशन सोसायटी]]ने बाबासाहेबांचे हे लेखनकाम पुस्तिका म्हणून प्रकाशित केले. त्यानंतर [[इ.स. १९९३]] मध्ये [[महाराष्ट्र सरकार]]च्या शैक्षणिक विभागाने यातील काही संग्रहांसह [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे]], खंड १२, भाग १ मध्ये प्रकाशित केले.

== प्रभाव ==
{{विस्तार}}

==हेही पहा ==
==हेही पहा ==

१२:४५, २२ जुलै २०१७ ची आवृत्ती

वेटिंग फॉर अ व्हिझा हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इ.स. १९३५-३६ या कालावधी दरम्यान लिहिलेले २० पानी आत्मकथन आहे.[१] यात डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यतेसंबंधी त्यांना आलेल्या अनुभवांच्या आठवणींचा समावेश केला आहे.[२] कोलंबिया विद्यापीठात हे आत्मचरित्रपर पुस्तक ‘पाठ्यपुस्तक’ म्हणून वापरले जाते.[३]

सामग्री

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बालपणापासून सुरू होणारे हे अस्पृश्यतेबद्दलचे अनुभव ह्या पुस्तकात अतिशय संक्षिप्तपणे मांडलेले आहेत. विभाग १,२,३ आणि ४ मध्ये डॉ. आंबेडकरांच्या स्वतःच्या अनुभवांचा समावेश आहे, तर विभाग ५ आणि ६ मध्ये अस्पृश्यतेबाबत इतर लोकांच्या अनुभवांचा समावेश आहे.

प्रथम प्रकाशन आणि नंतरचे संस्करण

इ.स. १९९० साली पीपल्स एज्युकेशन सोसायटीने बाबासाहेबांचे हे लेखनकाम पुस्तिका म्हणून प्रकाशित केले. त्यानंतर इ.स. १९९३ मध्ये महाराष्ट्र सरकारच्या शैक्षणिक विभागाने यातील काही संग्रहांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे, खंड १२, भाग १ मध्ये प्रकाशित केले.

प्रभाव

हेही पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Ambedkar, Dr. B.R. "Waiting for a Visa". http://www.columbia.edu. Columbia University. 15 April 2015 रोजी पाहिले. External link in |website= (सहाय्य)
  2. ^ Moon, Vasant (1993). Dr. Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol. 12. Mumbai: Bombay: Education Department, Government of Maharashtra. |access-date= requires |url= (सहाय्य)
  3. ^ [१].