"वेटिंग फॉर अ व्हिझा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''वेटिंग फॉर अ व्हिझा''' हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांनी [[इ.स. १९३५]]-३६ या कालावधी दरम्यान लिहिलेले २० पानी आत्मकथन आहे.<ref>{{cite web|last1=Ambedkar|first1=Dr. B.R.|title=Waiting for a Visa|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/txt_ambedkar_waiting.html|website=http://www.columbia.edu|publisher=Columbia University|accessdate=15 April 2015}}</ref> यात डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यतेसंबंधी त्यांना आलेल्या अनुभवांच्या आठवणींचा समावेश केला आहे.<ref>{{cite book|last1=Moon|first1=Vasant|title=Dr. Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol. 12|date=1993|publisher=Bombay: Education Department, Government of Maharashtra|location=Mumbai|accessdate=15 April 2015}}</ref> [[कोलंबिया विद्यापीठ]]ात हे आत्मचरित्रपर पुस्तक ‘पाठ्यपुस्तक’ म्हणून वापरले जाते.<ref>[http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/txt_ambedkar_waiting.html].</ref> |

== सामग्री == |
|||
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बालपणापासून सुरू होणारे हे अस्पृश्यतेबद्दलचे अनुभव ह्या पुस्तकात अतिशय संक्षिप्तपणे मांडलेले आहेत. विभाग १,२,३ आणि ४ मध्ये डॉ. आंबेडकरांच्या स्वतःच्या अनुभवांचा समावेश आहे, तर विभाग ५ आणि ६ मध्ये अस्पृश्यतेबाबत इतर लोकांच्या अनुभवांचा समावेश आहे. |
|||
==हेही पहा == |
==हेही पहा == |
१२:२७, २२ जुलै २०१७ ची आवृत्ती
वेटिंग फॉर अ व्हिझा हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इ.स. १९३५-३६ या कालावधी दरम्यान लिहिलेले २० पानी आत्मकथन आहे.[१] यात डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यतेसंबंधी त्यांना आलेल्या अनुभवांच्या आठवणींचा समावेश केला आहे.[२] कोलंबिया विद्यापीठात हे आत्मचरित्रपर पुस्तक ‘पाठ्यपुस्तक’ म्हणून वापरले जाते.[३]
सामग्री
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बालपणापासून सुरू होणारे हे अस्पृश्यतेबद्दलचे अनुभव ह्या पुस्तकात अतिशय संक्षिप्तपणे मांडलेले आहेत. विभाग १,२,३ आणि ४ मध्ये डॉ. आंबेडकरांच्या स्वतःच्या अनुभवांचा समावेश आहे, तर विभाग ५ आणि ६ मध्ये अस्पृश्यतेबाबत इतर लोकांच्या अनुभवांचा समावेश आहे.
हेही पहा
संदर्भ आणि नोंदी
- ^ Ambedkar, Dr. B.R. "Waiting for a Visa". http://www.columbia.edu. Columbia University. 15 April 2015 रोजी पाहिले. External link in
|website=
(सहाय्य) - ^ Moon, Vasant (1993). Dr. Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol. 12. Mumbai: Bombay: Education Department, Government of Maharashtra.
|access-date=
requires|url=
(सहाय्य) - ^ [१].