कारंजा (घाडगे), वर्धा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg

:

  ?कारंजा (घाडगे), वर्धा जिल्हा
महाराष्ट्र • भारत
—  तालुका मुख्यालय  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर नागपूर,अमरावती
जिल्हा वर्धा
भाषा मराठी
तहसील कारंजा (घाडगे), वर्धा जिल्हा
पंचायत समिती कारंजा (घाडगे), वर्धा जिल्हा


कारंजा (घाडगे), वर्धा जिल्हा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्याचा नागपूर - अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर असलेला एक तालुका आहे. कारंजा (घाडगे), वर्धा जिल्हा या तालुक्याचे ठिकाणापासुन सुमारे ५ कि.मी. अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरचं ठाणेगांव नावाचे गांव आहे.

तालुक्यातील गावे[संपादन]

  1. आगरगाव (कारंजा)
  2. आजणादेवी
  3. आजणडोह
  4. आंभोरा (कारंजा)
  5. बांगडापूर
  6. बेळगाव (कारंजा)
  7. भालेवाडी (कारंजा)
  8. भाळु
  9. भिवापूर (कारंजा)
  10. बिहाडी
  11. बोंदरठाणा
  12. बोरगाव (कारंजा)
  13. बोरगाव चेक नंबर १
  14. बोरगाव चेक नंबर २
  15. बोरगाव गोंडी
  16. बोरी (कारंजा)
  17. बोटोणा

ब्राह्मणवाडा (कारंजा) बुधळागड चांदेवाणी चिंचोळी (कारंजा) चोपण (कारंजा) दाभा (कारंजा) दाणापूर (कारंजा) धगा धामकुंड धानोळी (कारंजा) धानोरा (कारंजा) धारती धावडीबुद्रुक धावडीखुर्द धावसा धावसाबुद्रुक धावसाखुर्द डोंगरगाव (वर्धा कारंजा) एकांबा (कारंजा) एकार्जुन ऐणीदोडका फेफरवाडा (कारंजा) गारपिट गावंडी (कारंजा) घुघुस गोधाणी गुंदमुंद हेती जामणी (कारंजा) जसापूर जौरखेडा जौरवाडा खुर्द जोगा (कारंजा) जुनापाणी (कारंजा) जुनोणा (कारंजा) काजळी काकडा (कारंजा) कन्नमवारग्राम कन्नमवारग्रामहेती कारंजा. खैरी (कारंजा) खैरवाडा खापारी (कारंजा) खारसखंडा किन्हाळा (कारंजा) कुंदी कुरहा (कारंजा) लाडगड लिंगमांडवी माडणी (कारंजा) महादापूर (कारंजा) मालेगावकाली (कारंजा) मालेगावठेका (कारंजा) मारकसूर मासोड मेंढागड मेटहिराजी मोरशी नागळवाडी (कारंजा वर्धा) नागाझारी (कारंजा) नंदोरा (कारंजा) नारा नरसिंगपूर (कारंजा) पाळोरा पांजरा (कारंजा) पांजारागोंदी पारडी (कारंजा) पारडीहेती परसोडी (कारंजा) पिळापूर (कारंजा) पिपारी रागडगाव राहाती राईपूर (कारंजा) राजणी (कारंजा) रानवाडी (कारंजा) रिधापूर सारसी सारवाडी सावळ सावळी बुद्रुक सावळी खुर्द सावरडोह सेकापूर (कारंजा) सेळगाव सेळगाव लावाणे सिंदीविहीरी सोनेगाव (कारंजा) सुसुंद सुसुंद्रा तारोडा (कारंजा) ठाणेगाव (कारंजा) तोंगळापूर तुळाणा उमरविहीरी उमारी (कारंजा) वाघोडा येल्हाटी येणगाव

संदर्भ[संपादन]

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वर्धा जिल्ह्यातील तालुके
आर्वी | आष्टी | सेलू | समुद्रपूर | कारंजा | देवळी | वर्धा | हिंगणघाट