रिंपा शिवा
Tools
Actions
General
छापा/ निर्यात करा
इतर प्रकल्पात
Appearance
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(रिम्पा शिवा या पानावरून पुनर्निर्देशित)
रिंपा शिवा (१९८६ - ) या एक भारतीय महिला तबलावादक आहेत. या फरुखाबाद घराण्याच्या शिष्या असून त्यांनी आपले वडील स्वपन शिवा यांच्याकडून तबल्याचे प्रशिक्षण घेतले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा? |