कला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कला म्हणजे विवीध घटकांची अनुभूती देणारी मांडणी. कलेचे अनेक प्रकार आहेत. उदाहरणार्थ,

व्युत्पत्ती[संपादन]

'कला' हा शब्द 'कल्' या धातूपासून झाला आहे.[१]

कलेचे उपयोग[संपादन]

कला हि विविध गोष्टीतून आपणास दिसून येत असते. हि कला जोपासण्याचे व तिचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे काम हे आपणा सर्व मानव जातीस करावे लागते. अश्या या कलेचे कोणकोणते उपयोग आपणास होतात व त्यामुळे मानवी संस्कृती कशी अबाधित राहते ते यातून आपणास दिसून येते.

१. एखाद्या कलाकारास त्याचे विचार जगासमोर आणायचे असतील तर कलेच्या विविध माध्यमातून तो आणता येतो.

२. चित्रकला, शिल्पकला, नाट्यकला अश्या माध्यमातून रेखाटलेली कला वा मांडलेला अविष्कार हा पुढील पिढीपर्यंत पोहोचवता येतो.

कोणतीही गोष्ट त्याच्या कलेने करणे म्हणजे कला!

एखादी कला अवगत असल्याने त्या कलाकाराला लोकप्रियता मिळते .

== कलेची कारणे == कला निर्माण होते ति स्वतःमध्ये असलेल्या सुप्त गुणांमुळे. कला ही विविध पर्यायांच्या रुपात दिसून येते.

विवाद[संपादन]

विद्रोही कला[संपादन]

आकार, माध्यमे व शैली[संपादन]

इतिहास[संपादन]

अधिक वाचन[संपादन]

संदर्भ[संपादन]


५0px
या लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : [[अनोळखी भाषा संकेत]] भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.
  1. ^ [Google's cache of http://www.maayboli.com/node/7457. किशोरी आमोणकर] It is a snapshot of the page as it appeared on 30 Dec 2009 16:22:23 GMT.


कला हि जीवनाचा सार

बाह्य दुवे[संपादन]


५0px
या लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: