मरोळ नाका मेट्रो स्थानक
Appearance
मरोळ नाका मुंबई मेट्रो स्थानक | |||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
![]() स्थानक प्रवेशद्वार | |||||||||||||||||||||
स्थानक तपशील | |||||||||||||||||||||
पत्ता | मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई | ||||||||||||||||||||
गुणक | 19°06′28.5624″N 72°52′45.5124″E / 19.107934000°N 72.879309000°E | ||||||||||||||||||||
मार्ग | निळी मार्गिका १, ॲक्वा मार्गिका ३ | ||||||||||||||||||||
इतर माहिती | |||||||||||||||||||||
मालकी | मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण | ||||||||||||||||||||
चालक | मुंबई मेट्रो वन प्रा. लि. | ||||||||||||||||||||
सेवा | |||||||||||||||||||||
|
मरोळ नाका हे मुंबई मेट्रोच्या निळी मार्गिका १ आणि ॲक्वा मार्गिका ३ वरील एक मेट्रो स्थानक आहे. हे स्थानक मुंबईच्या अंधेरी उपनगराच्या पूर्व भागात आहे. मुंबईचा मरोळ क्षेत्र येथून जवळच आहे. निळी मार्गिका स्थानकाचे उद्घाटन ८ जून २०१४ रोजी आणि ॲक्वा मार्गिका स्थानकाचे उद्घाटन ५ ऑक्टोबर २०२४ रोजी झाले.