विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
खालील यादी भूतान क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. भूतानने ५ डिसेंबर २०१९ रोजी नेपाळ विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
सामना क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख
विरुद्ध संघ
स्थळ
विजेता
स्पर्धेतील भाग
१
१०१८
५ डिसेंबर २०१९
नेपाळ
त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम , किर्तीपूर
नेपाळ
२०१९ दक्षिण आशियाई खेळ
२
१०२१
७ डिसेंबर २०१९
मालदीव
त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम , किर्तीपूर
मालदीव
३
१५९७
२ जुलै २०२२
मलेशिया
युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल , बंगी
मलेशिया
२०२२ मलेशिया चौरंगी मालिका
४
१६०३
३ जुलै २०२२
मलेशिया
युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल , बंगी
मलेशिया
५
१६०९
४ जुलै २०२२
मालदीव
युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल , बंगी
भूतान
६
१६१२
६ जुलै २०२२
थायलंड
युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल , बंगी
भूतान
७
१६१४
७ जुलै २०२२
मालदीव
युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल , बंगी
भूतान
८
१६२३
९ जुलै २०२२
थायलंड
युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल , बंगी
भूतान
९
१६३२
११ जुलै २०२२
मलेशिया
युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल , बंगी
मलेशिया
१०
२१७१
२६ जुलै २०२३
म्यानमार
बायुएमास ओव्हल , पंडारमन
भूतान
२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया 'ब' पात्रता
११
२१७३
२७ जुलै २०२३
मलेशिया
बायुएमास ओव्हल , पंडारमन
मलेशिया
१२
२१८३
३० जुलै २०२३
चीन
बायुएमास ओव्हल , पंडारमन
भूतान
१३
२१८५
३१ जुलै २०२३
थायलंड
बायुएमास ओव्हल , पंडारमन
थायलंड
१४
२४४४
१ फेब्रुवारी २०२४
इंडोनेशिया
तेर्डथाई क्रिकेट मैदान , बँकॉक
इंडोनेशिया
२०२४ एसीसी पुरुष चॅलेंजर चषक
१५
२४४७
३ फेब्रुवारी २०२४
सौदी अरेबिया
तेर्डथाई क्रिकेट मैदान , बँकॉक
सौदी अरेबिया
१६
२४५२
५ फेब्रुवारी २०२४
कंबोडिया
तेर्डथाई क्रिकेट मैदान , बँकॉक
कंबोडिया
१७
२४५६
७ फेब्रुवारी २०२४
मालदीव
तेर्डथाई क्रिकेट मैदान , बँकॉक
मालदीव
१८
२४६३
१२ फेब्रुवारी २०२४
थायलंड
तेर्डथाई क्रिकेट मैदान , बँकॉक
थायलंड
२०२४ थायलंड चौरंगी मालिका
१९
२४६६
१३ फेब्रुवारी २०२४
मालदीव
तेर्डथाई क्रिकेट मैदान , बँकॉक
मालदीव
२०
२४७३
१५ फेब्रुवारी २०२४
सौदी अरेबिया
तेर्डथाई क्रिकेट मैदान , बँकॉक
सौदी अरेबिया
२१
२४७७
१६ फेब्रुवारी २०२४
मालदीव
तेर्डथाई क्रिकेट मैदान , बँकॉक
भूतान