सियेरा लिओन क्रिकेट असोसिएशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सियेरा लिओन क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

सियेरा लिओन क्रिकेट असोसिएशन ही सियेरा लिओन देशातील क्रिकेट खेळाची सर्वोच्च नियामक संघटना आहे. ब्रूकफील्ड्स नॅशनल स्टेडियम येथे या संघटनेचे मुख्यालय आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलात ही संघटना सियेरा लिओनाचे प्रतिनिधित्व करते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलात २००२ सालापासून ही संलग्न सभासद संघटना आहे.

बाह्य दुवे[संपादन]