कामेरून राष्ट्रीय क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कामेरून क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

कामेरून क्रिकेट संघ हा कामेरून देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. कामेरून संघाने ३ नोव्हेंबर २०२१ रोजी मोझांबिकचा ध्वज मोझांबिकविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.