कंपाला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कंपाला
Kampala
युगांडा देशाची राजधानी

Kampalamontage.png

कंपाला is located in युगांडा
कंपाला
कंपाला
कंपालाचे युगांडामधील स्थान

गुणक: 00°18′49″N 32°34′52″E / 0.31361°N 32.58111°E / 0.31361; 32.58111गुणक: 00°18′49″N 32°34′52″E / 0.31361°N 32.58111°E / 0.31361; 32.58111

देश युगांडा ध्वज युगांडा
जिल्हा कंपाला
क्षेत्रफळ १८९ चौ. किमी (७३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३,९०० फूट (१,२०० मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १६,५९,६००
  - घनता ९,४३० /चौ. किमी (२४,४०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०३:००
http://www.kcca.go.ug


कंपाला (Kampala) ही आफ्रिकेतील युगांडा ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर देशाच्या आग्नेय भागात व्हिक्टोरिया सरोवराच्या काठावर वसले आहे. २०११ साली कंपालाची लोकसंख्या सुमारे १६.६ लाख होती.

एंटेबी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा युगांडामधील सर्वात मोठा विमानतळ कंपालाच्या ४२ किमी नैऋत्येस स्थित आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत