रुबेन्स बॅरीकेलो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रुबेन्स रुबिन्हो गॉन्साल्वेस बॅरिकेलो (२३ मे, १९७२ - ) हा ब्राझिलचा फॉर्म्युला वन चालक आहे. याने १९९३-२०११ दरम्यान ११ ग्रां प्री शर्यती जिंकल्या तर ६८ वेळा पहिल्या तीन क्रमांकात आला.