राल्फ शुमाखर
Jump to navigation
Jump to search
राल्फ शुमाखर (मराठी लेखनभेद: राल्फ शूमाखर, राल्फ शूमाकर ; जर्मन: Ralf Schumacher ;) (जून ३०, इ.स. १९७५ - हयात) हा जर्मन फॉर्म्युला वन चालक असून फॉर्म्युला वन शर्यतींमध्ये सात वेळा अजिंक्यपद मिळवलेल्या मिखाएल शुमाखराचा धाकटा भाऊ आहे. त्याने इ.स. १९९७ ते इ.स. २००७ या ११ वर्षांमधील फॉर्म्युला वन हंगामांमध्ये सहभाग घेतला. त्यात त्याने १८० आरंभांमधून २७ वेळा शर्यती पुऱ्या केल्या, तर ६ शर्यती जिंकल्या. इ.स. २००८ साली राल्फ शुमाखर फॉर्म्युला वन ग्रांप्रीतून निवृत्त झाला.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- अधिकृत संकेतस्थळ (जर्मन मजकूर)
- राल्फ शुमाखर याची फॉर्म्युला वन संकेतस्थळावरील प्रोफाइल (इंग्लिश मजकूर)