ताकुमा सातो
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
ताकुमा सातो (जपानी: 佐藤 琢磨 ;) (जानेवारी २८, १९७७ - हयात) हा फॉर्म्युला वन शर्यतींमधील जपानी चालक आहे. फॉर्म्युला वन शर्यतींच्या इतिहासातील आजवरचा सर्वाधिक यशस्वी जपानी चालक म्हणून तो विशेषत्वाने ओळखला जातो.
बाह्य दुवे
[संपादन]