२०१८ अबु धाबी ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संयुक्त अरब अमिराती २०१८ अबु धाबी ग्रांप्री
Circuit Yas-Island.svg
यास मरिना सर्किट
दिनांक नोव्हेंबर २५, इ.स. २०१८
शर्यत क्रमांक २०१८ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी २१ शर्यत.
अधिकृत नाव फॉर्म्युला वन २०१८ एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण यास मरिना सर्किट
अबु धाबी, संयुक्त अरब अमिराती
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
५.५५४ कि.मी. (३.४५१ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५५ फेर्‍या, ३०५.३५५ कि.मी. (१८९.७३९ मैल)
पोल
चालक युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ १:३४.७९४
जलद फेरी
चालक जर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ ५४ फेरीवर, १:४०.८६७
विजेते
पहिला युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
दुसरा जर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
तिसरा नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग-टॅग हुयर)
२०१८ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०१८ ब्राझिलियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०१९ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
अबु धाबी ग्रांप्री
मागील शर्यत २०१७ अबु धाबी ग्रांप्री
पुढील शर्यत २०१९ अबु धाबी ग्रांप्री


२०१८ अबु धाबी ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन २०१८ एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २५ नोव्हेंबर २०१८ रोजी अबु धाबी येथील यास मरिना सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१८ फॉर्म्युला वन हंगामाची २१वी व शेवटची शर्यत आहे.

५५ फे‍ऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. सेबास्टियान फेटेल ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व मॅक्स व्हर्सटॅपन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल[संपादन]

पात्रता फेरी[संपादन]

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:३६.८२८ १:३५.६९३ १:३४.७९४
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:३६.७८९ १:३६.३९२ १:३४.९५६
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी १:३६.७७५ १:३६.३४५ १:३५.१२५
फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी १:३७.०१० १:३६.७३५ १:३५.३६५
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:३७.११७ १:३६.९६४ १:३५.४०१
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:३७.१९५ १:३६.१४४ १:३५.५८९
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:३७.५७५ १:३६.७३२ १:३६.१९२
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:३७.१२४ १:३६.५८० १:३६.२३७
३१ फ्रान्स एस्टेबन ओकन रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३६.९३६ १:३६.८१४ १:३६.५४०
१० २७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ १:३७.५६९ १:३६.६३० १:३६.५४२ १०
११ ५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ १:३७.७५७ १:३६.९८२ ११
१२ स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:३७.६१९ १:३७.१३२ १२
१३ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:३७.९३४ १:३७.३०९ १३
१४ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३७.२५५ १:३७.५४१ १४
१५ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:३७.८९० १:३७.७४३ १५
१६ २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:३७.९९४ १६
१७ १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:३८.१६६ १७
१८ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:३८.५७७ १८
१९ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:३८.६३५ १९
२० १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:३८.६८२ २०
१०७% वेळ: १:४३.५४९
संदर्भ:[१]

मुख्य शर्यत[संपादन]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ५५ १:३९:४०.३८२ २५
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी ५५ +२.५८१ १८
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ५५ +१२.७०६ १५
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ५५ +१५.३७९ १२
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ ५५ +४७.९५७ १०
५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ ५५ +१:१२.५४८ ११
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ५५ +१:३०.७८९
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५५ +१:३१.२७५ १४
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ५४ +१ फेरी
१० २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ५४ +१ फेरी १३
११ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ५४ +१ फेरी १५
१२ २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ५४ +१ फेरी १६
१३ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५४ +१ फेरी २०
१४ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ५४ +१ फेरी १८
१५ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५४ +१ फेरी १९
मा. १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ४६ इंजिन खराब झाले १७
मा. ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ४४ इंजिन खराब झाले
मा. स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी २४ गाडी खराब झाली १२
मा. फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी गाडी खराब झाली
मा. २७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ टक्कर १०
संदर्भ:[२]
तळटिपा

निकालानंतर गुणतालीका[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान चालक गुण
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ४०८
जर्मनी सेबास्टियान फेटेल ३२०
फिनलंड किमी रायकोन्नेन २५१
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन २४९
फिनलंड वालट्टेरी बोट्टास २४७
संदर्भ:[३]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ६५५
इटली स्कुदेरिआ फेरारी ५७१
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ४१९
फ्रान्स रेनोल्ट एफ१ १२२
अमेरिका हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ९३
संदर्भ:[३]

हेसुद्धा पहा[संपादन]

 1. फॉर्म्युला वन
 2. अबु धाबी ग्रांप्री
 3. २०१८ फॉर्म्युला वन हंगाम
 4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
 5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
 6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
 7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ[संपादन]

 1. ^ "फॉर्म्युला वन २०१८ एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल". २४ नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 2. ^ "फॉर्म्युला वन २०१८ एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री - निकाल". २५ नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 3. ^ a b "अबु धाबी २०१८ - निकाल".

बाह्य दुवे[संपादन]

 1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१८ ब्राझिलियन ग्रांप्री
२०१८ हंगाम पुढील शर्यत:
२०१९ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१७ अबु धाबी ग्रांप्री
अबु धाबी ग्रांप्री पुढील शर्यत:
२०१९ अबु धाबी ग्रांप्री