Jump to content

ट्रान्स-टास्मान चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ट्रान्स-टास्मन चषक या पानावरून पुनर्निर्देशित)

ट्रान्स-टास्मन चषक ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियान्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ह्या दोन देशांच्या क्रिकेट संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेचे नाव आहे. इसवी सन १९८५ मध्ये न्यू झीलंडच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून खेळविण्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलिया-न्यू झीलंड कसोटी मालिकेतील विजेत्या संघाला हा चषक देण्यात येतो. अलीकडील मालिका सन २०१९ मध्ये झाली.

ट्रान्स-टास्मन चषकात आतापर्यंत एकूण ४५ कसोटी सामन्यांपैकी ऑस्ट्रेलियाने २६, न्यू झीलंडने ६ जिंकले, १३ कसोट्या अनिर्णित राहिल्या.

निकाल

[संपादन]
Series हंगाम स्थळ एकूण सामने ऑस्ट्रेलिया विजयी न्यू झीलंड विजयी अनिर्णित मालिकेचा निकाल
१९८५-८६ ऑस्ट्रेलिया न्यू झीलंड
१९८५-८६ न्यू झीलंड न्यू झीलंड
१९८७-८८ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
१९८९-९० ऑस्ट्रेलिया बरोबरीत (चषक ऑस्ट्रेलियाकडे)
१९८९-९० न्यू झीलंड न्यू झीलंड
१९९२-९३ न्यू झीलंड बरोबरीत (चषक न्यू झीलंडकडे)
१९९३-९४ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया