सायमन डूल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सायमन ब्लेर डूल (६ ऑगस्ट, इ.स. १९६९:ऑकलंड, न्यू झीलँड - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करतो.

खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर डूल सामन्यांचे समालोचन करतो.