रिचर्ड डि ग्रोएन
Appearance
रिचर्ड पॉल डि ग्रोएन (ऑगस्ट ५, इ.स. १९६२:ओटोरोहांगा, न्यू झीलँड - ) हा
न्यूझीलंडकडून पाच कसोटी व १२ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने जलद-मध्यमगती गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे.