नेरूळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नेरुळ या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

नेरूळ हे नवी मुंबई शहराचे एक रहिवासी उपनगर आहे. वाशी खालोखाल नेरूळ हा नवी मुंबईमधील सर्वात मोठा व विकसित विभाग आहे.


मुंबई उपनगरी रेल्वेची नेरूळसीवूड्स ही दोन स्थानके नेरूळमध्ये आहेत.

हे सुद्धा पहा[संपादन]

डी.वाय. पाटील स्टेडियम