Jump to content

बाली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बाली
इंडोनेशियाचे प्रांत
स्थापना१४ ऑगस्ट 1958 संपादन
नावBali संपादन
अधिकृत नावDaerah Tingkat I Bali संपादन
मूळ लेबलBali संपादन
अधिकृत भाषाबहासा इंडोनेशिया संपादन
ब्रीदवाक्याचा मजकूरBali Dwipa Jaya संपादन
देशइंडोनेशिया संपादन
राजधानीदेनपसार, सिंगारजा संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानइंडोनेशिया संपादन
प्रमाणवेळयूटीसी+०८:०० संपादन
Located in/on physical featureबाली द्वीप संपादन
भौगोलिक गुणक८°३०′०″S ११५°०′०″E संपादन
सर्वोच्च बिंदूMount Agung संपादन
Office held by head of governmentGovernor of Bali संपादन
सरकारचे प्रमुखI Wayan Koster संपादन
कार्यकारी मंडळGovernment of Bali संपादन
नियामक मंडळBali Regional House of Representatives संपादन
Highest judicial authorityDenpasar High Court संपादन
शेजारी देशपूर्व जावा, पश्चिम नुसा तेंगारा संपादन
Language usedOsing, Indonesian Sign Language, बासा बाली, Sasak, बासा जावा संपादन
डाक संकेतांक80000–80999, 82000–82999 संपादन
Email addressmailto:ppid@baliprov.go.id संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://www.baliprov.go.id/ संपादन
कोट ऑफ आर्मस्coat of arms of Bali संपादन
Statistics Indonesia area code51 संपादन
परवाना पाटी संकेत (नंबरप्लेट)DK संपादन
Category for maps or plansCategory:Maps of Bali संपादन
Map

बाली (बासा बाली : ᬩᬮᬶ ), हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे. छोट्या सुंद बेटावर अतिपश्चिमेला बाली वसलेेले आहे. हा प्रांत जावाच्या पूर्वेला आणि लोंबोकच्या पश्चिमेला असून बाली द्वीप तसेच नूसा पेनिडा,नूसा लेंबोन्गन व नूसा सेनिन्गन ही लहान द्वीपे या प्रांताचा भाग आहेत बालीची राजधानी असलेले डेनपसार हे शहर पूर्व इंडोनेशियातील लेसर सुंडा बेटावरील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असून मकास्सार नंतरचे दुसरे मोठे शहर आहे. इंडोनेशियातील बाली हा एकमेव हिंदू-बहुसंख्यांक प्रांत आहे.बालीतील ८३.५ टक्के जनता हिंदूधर्मीय आहे.

Pura Ulun Danu Bratan

बाली हे इंडोनेशियाचे मुख्य पर्यटनस्थळ आहे. १९८० पासून पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. येथील अर्थव्यवस्थेत पर्यटनसंबंधी व्यवसायांचा ८०% वाटा आहे.येथील कला, पारंपारिक आणि आधुनिक नृत्य, शिल्प, चित्रकला,चामडी वस्तू, धातूकाम आणि संगीत यांसाठी बाली प्रसिद्ध आहे. दरवर्षी इंडोनेशियन चित्रपट महोत्सव हा बाली येथे आयोजित केला जातो. २०१३सालची मिस वर्ल्ड स्पर्धा आणि २०१८सालची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँँक समूहाची वार्षिक सभा येथे झाली होती. २०१७ साली ट्रिप अडवाइझरने संस्थेने बालीला पर्यटकांचे सगळ्यात आवडते ठिकाण घोषित केले.

बालीच्या समुद्रकिनाऱ्यावर अनेक प्रकारचे दुर्मिळ मासे आणि कासवे आहेत. युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेली सुबक सिंचन व्यवस्था बालीचीच आहे.

इतिहास

[संपादन]

प्राचीन

[संपादन]

धर्म

[संपादन]