ऑलिंपिक खेळात कोमोरोस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळात कोमोरोस

कोमोरोसचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  COM
एन.ओ.सी. Comité Olympique et Sportif des Iles Comores
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण

कोमोरोस देश १९८४ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकलेले नाही.