ऑलिंपिक खेळात बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
Appearance
ऑलिंपिक खेळात बॉस्निया आणि हर्झगोव्हिना | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||||
पदके | सुवर्ण ० |
रौप्य ० |
कांस्य ० |
एकूण ० |
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना देश युगोस्लाव्हियापासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९९२ सालापासून सर्व उन्हाळी व १९९४ सालापासून सर्व हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने एकही पदक जिंकलेले नाही. इ.स. १९२० ते १९९२ दरम्यान हा देश युगोस्लाव्हिया संघाचा भाग होता.